एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 16 June 2023 : वृश्चिक राशीला मिळणार कुटुंबाचं सहकार्य, विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधीही उपलब्ध; वाचा राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 16 June 2023 : वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला राहील.

Scorpio Horoscope Today 16 June 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा खूप चांगला आहे. विद्यार्थी (Students) ज्या परीक्षेसाठी तयार करत होते त्यामध्ये त्यांना यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. आज मुलाच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवू शकते. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. तुमचं वैवाहिक जीवन (Married Life) तुम्ही अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना करा, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील. जे घरापासून दूर शिकत आहेत, त्यांना कुटुंबाची आठवण येऊ शकते. आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. ज्यामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. 

अनैतिक कामांपासून दूर राहा 

वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला राहील. आर्थिक बाबींमध्ये वेळ अनुकूल असेल. दैनंदिन कामे चांगली होताना दिसतील. नोकरीत काम करणाऱ्यांनी लाचखोरी आणि अनैतिक कामांपासून दूर राहावे, अन्यथा त्रास होऊ शकतो. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत मिळू शकते.

विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल. घरगुती कामात कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांना आज संध्याकाळपर्यंत अनेक चांगल्या संधी मिळतील. आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आज काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. 

आज वृश्चिक राशीचे आरोग्य 

आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. ज्यांना खांदे दुखण्याची समस्या आहे त्यांनी आज वजन उचलण्याचे काम करू नका. अन्यथा कोणतीही दुखापत होऊ शकते.   

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

नारायण कवच पठण करणे लाभदायक ठरेल. 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16 June 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 July 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget