एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 16 April 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना आज मेहनतीचे फळ मिळेल; 'असा' आहे आजचा दिवस

Scorpio Horoscope Today 16 April 2023 : आज वृश्चिक राशीच्या लोकांना खूप धावपळ करावी लागेल. व्यापारी वर्गातील लोक आज आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करतील.

Scorpio Horoscope Today 16 April 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा आजचा दिवस असेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. एखाद्या गोष्टीबाबत तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. आज जुन्या मित्रासोबत अचानक भेट होईल, त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. मित्रासोबत थोडा वेळ घालवा. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. जे लोक घरून ऑनलाईन काम करतात त्यांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल.

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

आज वृश्चिक राशीच्या लोकांना खूप धावपळ करावी लागेल. व्यापारी वर्गातील लोक आज आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम करतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज कामाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तरंच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. नोकरी व्यवसायातील काही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदली देखील दिसून येते. आज तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आज काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. 

मन खूप प्रसन्न राहील

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता आज आपल्या अंतर्गत बाबींमध्ये इतर कोणाचाही समावेश करून घेऊ नका. कारण, आज कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. आज काही लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. आज तुमचा जोडीदार तुमचे विचार तुमच्याशी शेअर करेल. तुम्ही सकारात्मक प्रतिसाद द्या. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्याची मदत मिळू शकते.

आजचे वृश्चिक राशीचे आरोग्य

वृश्चिक राशीचे आरोग्य पाहता आज कामाच्या संदर्भात बरीच धावपळ होऊ शकते. त्यामुळे शक्यतो विश्रांतीसाठी वेळ काढा.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

वृश्चिक राशीसाठी हनुमान चालिसाचा पाठ केल्यास फायदा होईल.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16 April 2023 : मेष, वृषभ, मीन राशीच्या लोकांना मिळणार चांगली बातमी; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shadashtak Yog 2026 : 13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील 'या' राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा
13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील 'या' राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा
Vastu Tips : श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
Mahalakshmi Rajyog 2026: 3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Guru Asta 2026 : 14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?
14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Embed widget