एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 11 November 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना आज मेहनतीचे फळ मिळेल; 'असा' आहे आजचा दिवस

Scorpio Horoscope Today 11 November 2023 : आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य खूप चांगले राहणार आहे.

Scorpio Horoscope Today 11 November 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बसून तुमच्या भविष्यासाठी काही योजना आखू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमच्या लग्नाबद्दल बोलू शकता. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या कामात फार काळजीपूर्वक काम करा, अन्यथा. तुमचे विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात.

आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य खूप चांगले राहणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आज तुमची अचानक तुमच्या जुन्या मित्राशी भेट होईल.  ज्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी ताज्या करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबात समाधानी राहाल आणि तुमच्या मुलांबरोबरही आनंदी राहाल. आज तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. 

मन खूप प्रसन्न राहील

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता आज काही लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. आज तुमचा जोडीदार तुमचे विचार तुमच्याशी शेअर करेल. तुम्ही सकारात्मक प्रतिसाद द्या. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत मिळू शकते.

आज नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्हाला घाई आणि जोखमीचे काम टाळावे लागेल. सेल्स मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित लोकांनी आज ग्राहकांशी बोलताना अधिक संयम बाळगला पाहिजे, अन्यथा वाद होऊ शकतो.

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

वृश्चिक राशीच्या लोकांना आज जवळच्या नातेवाईकांच्या वागणुकीमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. महिलांना सासू-सासऱ्यांशी सुसंवाद ठेवावा लागेल.

आज वृश्चिक राशीचे तुमचे आरोग्य

आज तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. दुखापत होण्याचीही शक्यता आहे. जड वस्तू उचलणे टाळा.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

नकारात्मक विचारसरणीच्या लोकांची संगत टाळा आणि पाच फळांचे दान करा.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Diwali 2023 : दिवाळीच्या रात्री पाल दिसली तर समजून जा, देवी लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत? ज्योतिषशास्त्रानुसार 'हे' काम करा, 

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Kalki Puran: सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
Shadashtak Yog 2026 : शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
Vastu Tips : पावसाळ्यात 'ही' 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील - वास्तूशास्त्र
पावसाळ्यात 'ही' 7 शुभ झाडं घरी लावा; घरात पैशांची होईल बरसात, लक्ष्मीची कृपाही राहील - वास्तूशास्त्र

व्हिडीओ

Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget