एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 05 June 2023 : आज कुटुंबीयांसह धार्मिक स्थळाला भेट द्या; वृश्चिक राशीसाठी आजचा सल्ला

Scorpio Horoscope Today 05 June 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल.

Scorpio Horoscope Today 05 June 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. सामाजिक क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळेल. तुमचे मित्र तुम्हाला कोणत्याही नवीन व्यवसायात (Business) पूर्ण मदत करतील. जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात, त्यांनाही भरपूर नफा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा (Investment) तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. जे लोक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आपल्या कुटुंबाची (Family) आठवण येईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखा. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ सदस्य खूप खूश होतील. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. तुमचे छंद जोपासा. मित्रांबरोबर संध्याकाळचा वेळ चांगला जाईल.

वरिष्ठांचं सहकार्य मोलाचं ठरेल 

वृश्चिक राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल. तसेच, आज कुटुंबातही आनंद वातावरण असेल. आज दूरच्या नातेवाईकांकडून एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळाले. जे अविवाहित आहेत त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. 

आर्थिकदृष्ट्या लाभ होईल

आज तुम्हाला प्रत्येक कामात उत्सुकता वाटेल. नोकरदार वर्गाच्या इच्छा पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. सासरच्या मंडळींकडून आज एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमचा बालपणीचा मित्र भेटू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमची अनेक सुख-दु: ख त्याच्याबरोबर शेअर कराल तसेच जुन्या आठवणींना देखील उजाळा द्याल. 

वृश्चिक राशीचे आजचे आरोग्य 

बदलत्या हवामानातील बदलामुळे तुम्हाला आज अस्वस्थ वाटेल. तसेच, सर्दी, खोकल्यासारखी सामान्य लक्षणं जाणवतील. ताप येईल असं वाटत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी विष्णु सहस्त्रनामाच्या पाठाचे पठण करा आणि मंदिरातील गरजू लोकांना दान करा.   

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 05 June 2023 : कर्क, धनु, मकर राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Transit 2026: 1 ऑगस्टपर्यंत 4 राशींनो पैसा जपून वापरा! शुक्राचं संक्रमण अडचणी वाढवणार, 1 महिना विशेष सावधगिरी बाळगा...
1 ऑगस्टपर्यंत 4 राशींनो पैसा जपून वापरा! शुक्राचं संक्रमण अडचणी वाढवणार, 1 महिना विशेष सावधगिरी बाळगा...
Guru Aditya Rajyog 2026 : गुरु-आदित्य राजयोगाने 'या' राशींचं उजळणार भाग्य; 16 जुलैपासून मागाल ती इच्छा होईल पूर्ण, धनसंपत्तीत मिळणार लाभ
गुरु-आदित्य राजयोगाने 'या' राशींचं उजळणार भाग्य; 16 जुलैपासून मागाल ती इच्छा होईल पूर्ण, धनसंपत्तीत मिळणार लाभ
Garud Puran: जावई आपल्या सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार का करत नाहीत? वारस नसेल तर? गरुडपुराणातील कारण जाणून व्हाल थक्क...
जावई आपल्या सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार का करत नाहीत? वारस नसेल तर? गरुडपुराणातील कारण जाणून व्हाल थक्क...
Horoscope Today 09 July 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 6 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 6 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Embed widget