एक्स्प्लोर

Saturn Chandra Grahan 2024 : भारतात तब्बल 18 वर्षांनंतर दिसणार शनी चंद्रग्रहण;कधी आणि कुठे पाहू शकाल? जाणून घ्या

Saturn Chandra Grahan 2024 : आकाशात दिसणारा चंद्र आपल्या कक्षेत शनीला पूर्णपणे झाकून ठेवणार आहे. तब्बल 18 वर्षांनतर भारतात हा दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे.

Saturn Chandra Grahan 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये शनीला कर्मफळदाता ग्रह म्हटलं जातं. कारण शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यानुसार, आकाशात दिसणारा चंद्र आपल्या कक्षेत शनीला पूर्णपणे झाकून ठेवणार आहे. तब्बल 18 वर्षांनतर भारतात हा दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. भारतात 24-25 जुलैच्या मध्यरात्री हे चंद्रग्रहण दिसणार आहे. 

या काळात शनी चंद्राच्या मागे लपणार आहे आणि चंद्राच्या कडेवरून शनीचं एक वलय तयार होणार आहे. या अद्भूत योगाचं संशोधन खगोलशास्त्रात संशोधन करत आहेत. 

'ही' असणार शनी चंद्रग्रहणाची वेळ 

खगोलशास्त्राच्या अंदाजानुसार, 24 जुलै रोजी रात्री 01.30 वाजता आकाशात हे दृश्य पाहायला मिळणार आहे. रात्री 01 वाजून 44 मिनिटांनी चंद्र शनीला आपल्या मागे पूर्णपणे झाकणार असल्याची माहिती आहे. तर, रात्री 02 वाजून 25 मिनिटांनी शनी ग्रह चंद्राच्या कक्षेतून बाहेर निघताना दिसेल असा अंदाज लावण्यात येतोय. 

'या' देशांत दिसणार शनी चंद्रग्रहण 

हे अद्भूत शनी चंद्रग्रहण भारतात तर दिसणारच आहे. पण, भारता व्यतिरिक्त श्रीलंका, म्यानमार, चीन आणि जपानमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. शनीच्या चंद्रग्रहणाच्या या घटनेला 'लूनार ऑकल्टेशन ऑफ सॅटर्न' असं नाव देण्यात आलं आहे. आपल्या गतीने चाललेले दोन ग्रह जेव्हा आपला मार्ग बदलतात तेव्हा शनी ग्रह चंद्राच्या मागून उगवतो. यामध्ये सर्वात आधी शनीचे वलय स्पष्ट दिसतात. हा अद्भूत योग खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी फार उत्सुकतेचा विषय आहे. 

तीन महिन्यांनंतर पुन्हा दिसणार हे दृश्य 

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, शनी चंद्रग्रहणाचं हे दृश्य फक्त दुर्बिणीने दिसू शकते. तसेच, तीन महिन्यांनंतर हे दृश्य पुन्हा भारतात दिसणार आहे. तसेच, खगोलशास्त्राच्या अंदाजानुसार, जर जुलै महिन्यात हे चंद्रग्रहण दिसलं नाही तर 14 ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : आज आयुष्मान योगासह अनेक शुभ योगांची निर्मिती; वृश्चिकसह 'या' 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 October 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : 8 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
8 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
Sarva Pitri Amavasya 2026: यंदाची सर्वपित्री अमावस्या अत्यंत खास! तुमच्या राशीनुसार करा 'हे' दान, 'या' दिवशी का दान करावे? ज्योतिषशास्त्र.. 
यंदाची सर्वपित्री अमावस्या अत्यंत खास! तुमच्या राशीनुसार करा 'हे' दान, 'या' दिवशी का दान करावे? ज्योतिषशास्त्र.. 
October Planet Transit 2026 : ऑक्टोबर महिन्यात दोन मोठ्ठ्या ग्रहांचं संक्रमण; 1, 2 नाही तर 5 राशींचं वाढणार टेन्शन, हातात पैसा येणार?
ऑक्टोबर महिन्यात दोन मोठ्ठ्या ग्रहांचं संक्रमण; 1, 2 नाही तर 5 राशींचं वाढणार टेन्शन, हातात पैसा येणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget