एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 5 April 2023 : धनु राशीच्या लोकांना नशिबाची साथ, आजचा दिवस मेहनतीचा; राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius Horoscope Today 5 April 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त असेल. आज हे परिणाम तुमच्यासाठी खूप सकारात्मक असतील.

Sagittarius Horoscope Today 5 April 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवा. पैसे कसे वाचवायचे ते शिकून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. मुलांसोबत तुम्हाला शांती मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु वरिष्ठ आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीची ऑफर देखील येईल.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त असेल. आज हे परिणाम तुमच्यासाठी खूप सकारात्मक असतील. आज व्यापारी वर्गातील लोक काही नवीन योजनांद्वारे विक्री वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतील. नशिबाची साथ मिळाल्याने सर्व कामे सहज होताना दिसतील. कामाच्या ठिकाणी सध्या तुम्हाला पूर्ण मेहनतीने काम करावे लागेल.

आज धनु राशीचे लोक खूप व्यस्त असणार आहेत. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप धावपळ करावी लागेल. पण, त्याचे परिणाम तुमच्यासाठी खूप फलदायी असतील. नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला संयमाने आणि कठोर परिश्रमाने काम करावे लागेल, तरच तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील. बोलणे आणि वागण्यावर संयम ठेवा. 

धनु राशीचे कौटुंबिक जीवन

धनु राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज विवाहित लोकांचे संबंध खूप चांगले असतील. नात्यात गोडवा राहील. पती-पत्नीमधील जवळीक वाढताना दिसेल. धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. तुमच्या नोकरीशी संबंधित एखादा मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराची साथ भरपूर प्रमाणात मिळत असल्याचे दिसते. तुमची कोणतीही जुनी चूक लोकांसमोर उघड होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नंतर अडचणी येतील. 

आजचे धनु राशीचे आरोग्य

आज तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, दातदुखी इ. उपचारास उशीर करणे योग्य होणार नाही. याशिवाय आज खाण्यापिण्याची काळजी घ्या.

धनु राशीसाठी आजचे उपाय

उद्या उगवत्या सूर्याला जल अर्पण करणे लाभदायक ठरेल.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्वाच्या बातम्या :

Horoscope Today 5 April 2023 : वृषभसह मिथुन, वृश्चिक आणि कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 22 August 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Embed widget