एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 29 October 2023: धनु राशीच्या लोकांच्या घरी आज विवाहाशी संबंधित चर्चा; गाडी चालवताना सावधान, धनु राशीचं आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 29 October 2023: धनु राशीच्या लोकांच्या घरात आज एखाद्या सदस्याच्या लग्नासंबंधी चर्चा होऊ शकते.

Sagittarius Horoscope Today 29 October 2023: धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला असेल. आज तुमच्या घरात विवाहाशी संबंधित चर्चा होऊ शकतात. गाडी चालवणाऱ्यांनी आजच्या दिवशी काळजी घेऊन गाडी चालवली पाहिजे, अन्यथा शारिरीक इजा होऊ शकते. व्यापाराच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल.

धनु राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्ही चांगलं काम कराल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती करू शकता. तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारचं नवीन काम सुरू करायचं असेल तर तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. आज घरचे तुम्हाला संपूर्ण पाठिंबा देतील आणि तुमचे व्यवसायातील सहकारी देखील तुमच्यासोबत कठोर परिश्रम करतील आणि तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण पाठिंबा देतील.

नोकरदार वर्गाला प्रगतीसाठी धरावा लागेल धीर

नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस नोकरदारांसाठी साधारण असेल. धनु राशीच्या लोकांना कामातील प्रगतीसाठी आज थोडा वेळ थांबावं लागेल. कोणतंही काम करताना आज सतर्क राहा, तुमच्या हातून चुका होऊ देऊ नका.

धनु राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुमच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर आज तुमच्या घरात एखाद्या सदस्याच्या लग्नाबाबत चर्चा होऊ शकते आणि एखाद्या सदस्याला लग्नाचे नवीन प्रस्ताव देखील येऊ शकतात. तुमच्या घरात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही वादात किंवा कोणत्याही प्रकारच्या निर्णयात बाहेरच्या व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका. मुलांमुळे तुमचं मन प्रसन्न राहील, विशेषत: लहान मुलांमुळे आज तुम्हाला आनंद मिळेल. 

धनु राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर धनु राशीच्या लोकांचं आरोग्य आज चांगलं राहील. तुम्हाला पूर्णपणे तंदुरुस्त वाटेल. पण जर तुम्ही वाहन चालवत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, आज तुमचा अपघात होऊ शकतो आणि काही शारीरिक इजा देखील होऊ शकतात.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आणि लाल आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Horoscope 30 Oct-5 Nov 2023: मेष ते मीन राशींसाठी कसा राहील हा आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
Embed widget