एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 25 October 2023: धनु राशीसाठी आजचा दिवस खर्चिक, व्यवसायात यश; आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 25 October 2023: धनु राशीच्या लोकांना आज व्यवसायात यश मिळेल. आजच्या दिवशी तुम्ही खर्च जास्त कराल.

Sagittarius Horoscope Today 22 October 2023: धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) सर्वच दृष्टीने चांगला असेल. आज तुम्हाला पैशाचं नवं संसाधन, नवं स्रोत उपलब्ध होईल. नव्या जागेतून पैसे मिळतील. आज तुम्हाला कुठून तरी जुने अडकलेले पैसे मिळू शकतात, परंतु पैसे आल्याच्या खुशीत तुम्ही तुमचे पैसे निरुपयोगी कामात खर्च करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

धनु राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्ही चांगलं काम कराल. घरचे तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील आणि तुमचे सहकारी देखील तुमच्यासोबत कठोर परिश्रम करतील आणि तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील.

तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल करू शकता, ज्यामध्ये तुमचा जुना मित्र तुम्हाला खूप सपोर्ट करेल आणि तुमचा व्यवसायही खूप चांगला चालेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस नोकरदारांसाठी चांगला असेल. तुमच्या कामातील हुशारी पाहून आज तुमचे विरोधक मुद्दाम तुमचा हेवा करतील आणि तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. जी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही बरेच दिवस करत होता, ती गोष्ट आज तुम्हाला मिळू शकते.

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

तुमच्या कुटुंबात काही वाद चालू असतील तर ते आज दूर होऊ शकतात. तुम्ही तुमच्या डोक्याने आणि विचार करुन, समजून घेऊन कुटुंबातील वाद सोडवाल. आज कुटुंबाप्रती तुमच्या जबाबदाऱ्या खूप वाढू शकतात. आज तुमच्या मुलांसाठी तुम्ही काही चांगलं कराल आणि तुमचं मन खूप आनंदी राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आज संपूर्ण सहकार्य मिळेल. आज इतरांवर जास्त खर्च करण्याची तुमची प्रवृत्ती असू शकते.

धनु राशीचे आजचे आरोग्य

आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर धनु राशीच्या लोकांना आज घसा आणि कंबरदुखी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पैसे आज जास्त खर्च होतील. तुम्हाला आज एकटेपणा जाणवू शकतो.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Scorpio Horoscope Today 25 October 2023: वृश्चिक राशीला आज व्यवसायात भरभराट, नवीन कामात होईल फायदा; आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget