एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 23 June 2023 : धनु राशीच्या लोकांच्या जीवनात असेल गोडवा! विचारपूर्वक निर्णय घ्या; राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius Horoscope Today 23 June 2023 : धनु राशीच्या लोकांना आज त्यांच्या करिअरमध्ये लाभ आणि प्रगती मिळेल.

Sagittarius Horoscope Today 23 June 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक (Family) जीवनात सुख-शांती राहील. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज पैसे कसे वाचवायचे या संदर्भात घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा करा. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील. आज उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. दिर्घकालीन सुरु असलेला आजार आज बरा होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. 

धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांना आज त्यांच्या करिअरमध्ये लाभ आणि प्रगती मिळेल. आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यास मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न आणि गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पैसे कुठेतरी अडकले असतील तर आज ते मिळण्याची शक्यता आहे. तुमचा खर्च वाढेल पण तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. मनोरंजन आणि शुभ कार्यात पैसे गुंतवाल. आज बाहेर खाण्याचा प्लॅनही तुम्ही करू शकता. 

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज धनु राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, आज वैवाहिक नात्यात गोडवा राहील. तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक कामात तुमची मदत करेल. यामुळे नात्यात सामंजस्य राहील. तसेच, घरात लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळण्याचे संकेत आहेत. जे अविवाहित आहेत त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. कुटुंबीयांबरोबर लवकरच एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. 

धनु राशीसाठी आजचे आरोग्य 

धनु राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. पण, तरीही तुम्हाला अस्वस्थ वाटेल. मानसिक तणावात दिवस जाईल. यासाठी अतिविचार करू नका आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. 

धनु राशीसाठी आजचे उपाय 

धनु राशीच्या लोकांनी आज दुर्गा सप्तशतीच्या पाचव्या अध्यायाचे पठण करावे. तसेच, देवीला पेठा अर्पण करा.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 23 June 2023 : मेष, वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Raksha Bandhan 2026: यंदा राखी बांधताना फक्त 'ही' वेळ टाळा! 'या' 3 तासांत राखी बांधण्याचा मुहूर्त? भद्रा नाही, पण राहूचं सावट? ज्योतिषी सांगतात..
यंदा राखी बांधताना फक्त 'ही' वेळ टाळा! 'या' 3 तासांत राखी बांधण्याचा मुहूर्त? भद्रा नाही, पण राहूचं सावट? ज्योतिषी सांगतात..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? कोणकोणत्या राशी होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? कोणकोणत्या राशी होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Samsaptak Yog 2026 : शनि आणि शुक्र देव येणार आमने-सामने...'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 24 तास सतर्कतेचा इशारा
शनि आणि शुक्र देव येणार आमने-सामने...'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 24 तास सतर्कतेचा इशारा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget