एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 17 June 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक, रखडलेली कामे पूर्ण होतील; वाचा राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 17 June 2023 : आज तुम्हाला व्यवसायातील बदलाबद्दल चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

Sagittarius Horoscope Today 17 June 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी आहे. आज तुम्हाला व्यवसायातील (Business) बदलाबद्दल चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. रागाचा अतिरेक टाळा. पैसे खर्च करताना बचतीची काळजी घ्या. आज जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवा. दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जिथे सर्व लोकांशी सलोखा होईल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना कुटुंबाची (Family) उणीव भासेल. जे लोक परदेशातून व्यवसाय करत आहेत, त्यांना अपेक्षित लाभ मिळतील. लव्ह लाईफ जगणारे लोक आपल्या प्रेयसीसोबत आनंदी दिसतील. घरी पूजा, पाठ यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. जोडीदाराच्या (Life Partner) प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

अनुभवी लोकांचा सल्ला घ्या 

कौटुंबिक जीवनाबद्दल (Family Life) बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. आज तुमच्याकडे चांगला वेळ आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. तसेच, आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. पण, पैशाच्या बाबतीत, अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. 

शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. 

आजचे धनु राशीचे आरोग्य

धनु राशीचे लोक कामाच्या वेळी काही गोष्टींमुळे मानसिक तणावात राहू शकतात. दररोज सकाळी चालणे आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल.

धनु राशीसाठी आजचे उपाय

मंदिरात किंवा कोणत्याही व्यक्तीला सुके नारळ अर्पण करा आणि संध्याकाळी भगवान शंकराचे ध्यान करा.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17 June 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या
जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या
Girna Dam : गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Buldhana Crime: बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
The Family Man Web Series :  द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Western Railway Mumbai : पश्चिम रेल्वेवर आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत मेगाब्लॉकTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 ऑगस्ट 2024 : ABP MajhaBhavana Gavali on Loksabha : तिकीट कापल्यावर पुन्हा भावना गवळींची खदखद बाहेरABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 27 August 2024 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या
जस्टिन ट्रूडो यांचा भारतीयांना झटका; आता कॅनडात नोकरी मिळणं कठीण, पण का? जाणून घ्या
Girna Dam : गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर, कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Buldhana Crime: बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
The Family Man Web Series :  द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
Chhatrapati Shivaji Maharaj: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
Tarak mehta Ulta Chashma Actress Divorce :  'तारक मेहता का...'मधील अभिनेत्रीच्या संसाराचा होणार काडीमोड, म्हणाली, पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय...
'तारक मेहता का...'मधील अभिनेत्रीच्या संसाराचा होणार काडीमोड, म्हणाली, पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय...
Embed widget