एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 16 June 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक, रखडलेली कामे पूर्ण होतील; वाचा राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 16 June 2023 : कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.

Sagittarius Horoscope Today 16 June 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज कुटुंबातील (Family) सदस्यांबरोबर वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा (Investment) तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तींशी बोलाल. विद्यार्थ्यांना (Students) परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. नोकरीत (Job) अडकलेले पैसे मिळतील. हा दिवस सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. राजकारणात चांगली संधी आहे.

अनुभवी लोकांचा सल्ला घ्या 

कौटुंबिक जीवनाबद्दल (Family Life) बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. आज तुमच्याकडे चांगला वेळ आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. तसेच, आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. पण, पैशाच्या बाबतीत, अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. 

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, धनु राशीच्या लोकांना नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलाच्या बाजूने ज्या काही चिंता होत्या, त्या आज दूर केल्या जातील. मित्रांसोबतच्या संभाषणातून नवीन माहिती मिळेल आणि शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. संध्याकाळी काही आध्यात्मिक लोकांशी भेटीगाठी होतील. 

धनु राशीचे आजचे आरोग्य

धनु राशीच्या लोकांना डोकेदुखी किंवा मायग्रेन इत्यादी समस्या असू शकतात. अत्यंत रागाची स्थिती टाळा आणि मन शांत ठेवून काम करा. दररोज सकाळी पश्चिमोत्तनासन करणे तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरेल.

धनु राशीसाठी आजचे उपाय 

व्यावसायिक प्रगतीसाठी शिवलिंगाला दूध अर्पण करा. नंतर तांब्याच्या भांड्यात थोडे भरून ओम नमः शिवाय असे म्हणत व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16 June 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime: बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
The Family Man Web Series :  द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
Chhatrapati Shivaji Maharaj: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anshuman Vichare Dahi Handi : अभिनेते अंशुमन विचारेंनी फोडली चोर दहीहंडीMajha Gaon Majha Jilha : माझा गाव माझा जिल्हा : 27 ऑगस्ट 2024 : 7 AM : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 27  ऑगस्ट 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 27 August 2024 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
बुलढाण्यातली पाझर तलावात आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
The Family Man Web Series :  द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
द फॅमिली मॅन 4 : श्रीकांत तिवारी निरोप घेणार! मनोज वाजपेयीच्या वेब सीरिजचा होणार फायनल क्लायमॅक्स?
Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन
Chhatrapati Shivaji Maharaj: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले....
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
Tarak mehta Ulta Chashma Actress Divorce :  'तारक मेहता का...'मधील अभिनेत्रीच्या संसाराचा होणार काडीमोड, म्हणाली, पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय...
'तारक मेहता का...'मधील अभिनेत्रीच्या संसाराचा होणार काडीमोड, म्हणाली, पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय...
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
Embed widget