एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 14 April 2023 : आज भाग्य तुमच्याबरोबर असेल, व्यवहार करताना जपून; 'असा' आहे धनु राशीचा आजचा दिवस

Sagittarius Horoscope Today 14 April 2023 : धनु राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे.

Sagittarius Horoscope Today 14 April 2023 धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करतील. नवीन लोकांशी संपर्क साधला जाईल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात सक्षम व्हाल. आरोग्याबाबत जागरुक राहा. जास्त कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल, त्यासाठी तुम्हाला पुरेशी विश्रांती घ्यावी लागेल. वाहन सुखही कमी होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अपेक्षित कामांना विलंब होऊ शकतो. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. अधिकार्‍यांशी बोलत असताना शब्द काळजीपूर्वक बोलणे चांगले. आज तुम्हाला कोणाच्या सांगण्यावरून कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबियांसोबत वेळ घालवा. पालकांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण केलेच पाहिजे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. तुमच्या जोडीदारासाठी तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. 

विचारपूर्वक गुंतवणूक करा 

धनु राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. आर्थिक बाबींसाठी वेळ अनुकूल असेल. आपण योग्य रितीने, विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम समोर येतील. आज व्यवसायात हळूहळू प्रगती दिसून येईल. नशिबाची साथ मिळाल्याने अडकलेली बहुतांश कामे आज सहज पूर्ण होतील. या राशीचे नोकरदार लोक आज ऑफिसमध्ये व्यस्त राहतील.

आज संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होईल. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले असतील आणि तुम्हाला मित्रांचाही पूर्ण पाठिंबा मिळेल. दरम्यान, आज तुमची आर्थिक स्थिती धोक्यात आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आधीच वेळ घ्या.

आज धनु राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला दातांशी संबंधित कोणतीही समस्या जाणवू शकते. यासाठी वेळेवर ब्रश करा. दातांची काळजी घ्या.

धनु राशीसाठी आजचे उपाय 

धनु राशीच्या लोकांसाठी आज हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 April 2023 : तूळ, कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात तणाव आणि चिंता असेल; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 11 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Shani Vakri 2026 : जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल
जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget