एक्स्प्लोर

Rajyog 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर जुळून येणार दोन मोठे राजयोग; 'या' 4 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरु, मागाल ती इच्छा होईल पूर्ण

Rajyog 2024 : ग्रहांचं संक्रमण करताना अनेक शुभ आणि राजयोग निर्माण होतात. या राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो.

Rajyog 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेत संक्रमण करतात. ग्रहांचं संक्रमण करताना अनेक शुभ आणि राजयोग (Rajyog) निर्माण होतात. या राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो. सध्या न्यायदेवता शनी आपल्या कुंभ राशीत आहे. तर, 19 मे रोजी गुरू ग्रह शुक्रसुद्धा वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याच कारणामुळे तब्बल 30 वर्षांनंतर शश आणि मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. हे शुभ योग 4 राशींसाठी (Horoscope) फार शुभ ठरणार आहेत. 

'या' राशींना मिळणार राजयोगाचा लाभ 

वृषभ रास 

ज्योतिष शास्त्रानुसार, शश आणि मालव्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी फारच लकी ठरणार आहे. या दरम्यान व्यावसायिकांना चांगला लाभ मिळणार आहे. तसेच, तुम्ही करिअरशी संबंधित महत्त्वाचे निर्णयसुद्धा या कालावधीत घेऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पगारात वाढदेखील होईल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. 

सिंह रास 

सिंह राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग फार शुभ ठरणार आहे. 
नोकरीसाठी तुम्हाला नवीन संधी तर मिळेलच पण त्याचबरोबर तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमच्या धन-संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. 

कुंभ रास 

तब्बल 30 वर्षांनंतर शनी कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तसेच, या दरम्यान शश राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी फार लकी ठरणार आहे. या दरम्यान 2025 पर्यंत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरदार लोकांना प्रमोश आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. जे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतायत त्यांना चांगला लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 

मकर रास 

शश आणि मालव्य राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत. या दरम्यान तुम्ही जे काही शुभ काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्हाला  नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उच्च शिक्षणासाठी तुम्हाला परदेशी देखील जाण्याची संधी मिळेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानल धनलाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Horoscope Today 16 May 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा गुरुवारचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 18 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना रातोरात मिळणार शुभवार्ता, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
18 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना रातोरात मिळणार शुभवार्ता, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Grahan Dosh: 18 जुलैपर्यंत 3 राशींना धोका? सिंह राशीत धोकादायक ग्रहण दोष बनला, पैसा, नोकरीत बदल, ज्योतिषींचा सावध राहण्याचा सल्ला..
18 जुलैपर्यंत 3 राशींना धोका? सिंह राशीत धोकादायक ग्रहण दोष बनला, पैसा, नोकरीत बदल, ज्योतिषींचा सावध राहण्याचा सल्ला..

व्हिडीओ

Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Embed widget