एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 4 May 2023 : मीन राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; वाचा कसा असेल आजचा दिवस?

Pisces Horoscope Today 4 May 2023 : नशिबाच्या साथीने आणि घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने आज तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील.

Pisces Horoscope Today 4 May 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज पैसे येण्याची चिन्हे आहेत. यश आणि सहकार्याची चांगली चिन्हे आहेत. नवीन नोकरीत तुमचे स्थान वाढेल. व्यवसाय करणारे लोक कोणताही नवीन व्यवसाय करण्याची योजना आखतील. तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी सर्वांना आकर्षित कराल, तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करा. खाण्यापिण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

पैशांची भरभराटही होईल

मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाच्या साथीने आणि घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने आज तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. पैशांची भरभराटही होईल. आज हुशारीने गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हा, जिथे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुमचा आदरही वाढेल.

आज नशीब 91 टक्के तुमच्या बाजूने असेल. शिक्षक किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आजची संध्याकाळ तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत घालवा. यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. आज व्यवसायात जोखीम घेतल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीशी संबंधित कोणतीही चांगली बातमी आज ऐकायला मिळेल. 

आजचे मीन राशीचे तुमचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु, कुटुंबातील इतर सदस्यांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटू शकते. यासोबतच ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांना आज त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मीन राशीसाठी आज उपाय

मीन राशीच्या लोकांनी जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आज विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा आणि सकाळ संध्याकाळी केळीच्या झाडासमोर दिवा लावा.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 4 May 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
Horoscope Today 4 August 2026 : आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
Shravan 2026: श्रावणात 12 राशीनुसार करा भगवान शंकरांच्या 'या' 12 मंत्रांचा जप! भगवान शिवकृपेने इच्छापूर्ती, संकटांचा होईल नाश, तुमची रास?
श्रावणात 12 राशीनुसार करा भगवान शंकरांच्या 'या' 12 मंत्रांचा जप! भगवान शिवकृपेने इच्छापूर्ती, संकटांचा होईल नाश, तुमची रास?
Lord Shiv: शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण केली जात नाही? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवत नाही? धर्मग्रंथातील 'हे' कारण जाणून थक्क व्हाल 
शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण केली जात नाही? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवत नाही? धर्मग्रंथातील 'हे' कारण जाणून थक्क व्हाल 

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget