एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 31 May 2023 : मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 31 May 2023 : आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण करतील.

Pisces Horoscope Today 31 May 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमचे आरोग्य (Health) पूर्वीपेक्षा चांगले राहील. आज तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, फ्लॅट, दुकान घेण्याच्या ज्या योजना तुम्ही आखल्या होत्या त्या यशस्वी होतील. राजकारणात (Politics) करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. तुमच्या आरोग्याबाबत जास्त काळजी करू नका. विद्यार्थ्यांच्या (Students) उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. राजकारणात ज्यांना करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. 

विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा

मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल. पण तरीही, कार्यक्षेत्रात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. कुंभ राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिकांना आज चांगले परिणाम मिळतील. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण करतील.

कुटुंबियांसोबत वेळ घालवा

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या प्रगतीसाठी मध्यम स्वरुपाचा असू शकतो. आज तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा, यामुळे तुम्हाला एक सुखद अनुभव मिळेल. असे केल्याने तुम्हाला फायदाही होईल. परंतु तुम्ही तुमचे प्रयत्न सुरुच ठेवल्यास तुमची अडकलेली कामे आज पूर्ण होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 72 टक्के तुमच्या बाजूने असेल. 

आजचे मीन राशीचे आरोग्य

मीन राशीच्या लोकांच्या छातीत कफ जमा झाल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळी थंड पदार्थ खाणे टाळा. 

मीन राशीसाठी आज उपाय

आज हनुमान चालिसाचे पठण करा आणि हनुमान मंदिरात नारळ ठेवा.  शुभ राहील.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 31 May 2023 : वृषभ, मकर, कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget