एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 29th March 2023 : मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Pisces Horoscope Today 29th March 2023 : मीन राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली गती येईल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही कामात प्रगती करू शकता.

Pisces Horoscope Today 29th March 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसायात (Business) मोठा फायदा झाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक आज आनंदी दिसतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. घर, फ्लॅट खरेदी करण्याची तुमची इच्छाही पूर्ण होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तब्येतीत हळूहळू सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संध्याकाळची वेळ पाहुण्यांनी भरलेली असेल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. मुलाचा अभिमान वाटेल. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक, योगासनेही करा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना मान-सन्मान मिळेल आणि त्यांनी केलेल्या कामामुळे सर्वांना आनंद होईल.

गुंतवणुकीतून फायदा मिळेल 

मीन राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली गती येईल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही कामात प्रगती करू शकता. तसेच तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. बांधकामाशी संबंधित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या राशीच्या नोकरदार लोकांना आज ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

कुटुंबियांसोबत वेळ घालवा

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या प्रगतीसाठी मध्यम स्वरुपाचा असू शकतो. आज तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा, यामुळे तुम्हाला एक सुखद अनुभव मिळेल. असे केल्याने तुम्हाला फायदाही होईल. परंतु तुम्ही तुमचे प्रयत्न सुरुच ठेवल्यास तुमची अडकलेली कामे आज पूर्ण होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 72 टक्के तुमच्या बाजूने असेल. 

आजचे मीन राशीचे आरोग्य

मीन राशीच्या लोकांच्या छातीत कफ जमा झाल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळी थंड पदार्थ खाणे टाळा. 

मीन राशीसाठी आज उपाय

आज हनुमान चालिसाचे पठण करा आणि हनुमान मंदिरात नारळ ठेवा.  शुभ राहील.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Vastu Tips : डोळे फडफडणं, मंत्रांचा आवाज...तुमची चांगली वेळ येण्याआधी मिळतात 'हे' 5 संकेत; नशीब बदलण्यासाठी या संधी सोडू नका
डोळे फडफडणं, मंत्रांचा आवाज...तुमची चांगली वेळ येण्याआधी मिळतात 'हे' 5 संकेत; नशीब बदलण्यासाठी या संधी सोडू नका

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Embed widget