एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 25 October 2023: मीन राशीच्या लोकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी, मनाचा संयम ठेवण्याची गरज; पाहा आजचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 25 October 2023: मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस खर्चिक असेल, आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची देखील गरज आहे.

Pisces Horoscope Today 25 October 2023: मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) आरोग्याबाबत थोडी काळजी घेण्याचा आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहा, तुमचं उत्पन्न आज कमी होऊ शकतं आणि तुमचे अनियोजित खर्च खूप वाढू शकतात. आज तुमच्या घरी खास पाहुणे येण्याची शक्यता आहे, ज्यांच्या येण्यामुळे तुमच्या मनाला खूप आनंद होईल आणि आज तुम्हाला तुमच्या मनाचा खूप संयम ठेवावा लागेल, अन्यथा तुमचा स्वभाव खूप कठोर होऊ शकतो.

मीन राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

मीन राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे,तरच तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाशी संबंधित कामात पैशाशी संबंधित समस्या दिसून येतील. नोकरी व्यवसायात काही कर्मचाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. आजची संध्याकाळ तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत घालवा. यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल.

आज व्यवसायात जोखीम घेतल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही व्यवसायात तुमच्या मित्रांकडून मदत मागितली तर तुमचे सर्व मित्र तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील, ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या सोडवता येतील. 

मीन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज काही कारणास्तव तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं, त्यामुळे तुमच्या मनात खूप काळजी असेल. आज तुमच्या कुटुंबात काही मोठी समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे तुम्ही चिंतित होऊ शकता. आज तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, अन्यथा तुमचा पार्टनर त्याला वेळ न दिल्याने तुमच्यावर खूप रागवू शकतो. मीन राशीच्या लोकांना आज कौटुंबिक जीवनात आनंद असेल.तुमच्या घरात खूप आनंद येईल आणि तुमची प्रगतीही होऊ शकेल. पैशाच्या बाबतीत थोडं सावध राहा, कोणत्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार करू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. मुलांच्या बाजूने तुम्ही समाधानी असाल आणि जोडीदाराच्या बाजूने तुमचं मन थोडं अस्वस्थ होईल. 

मीन राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्हाला आरोग्याविषयी थोडी काळजी घ्यावी लागेल.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Aquarius Horoscope Today 25 October 2023: कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आज चढ-उतार; पाहा कुंभ राशीचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 July 2026: आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Hindu Religion: मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
Guru Purnima 2026: अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
August 2026 Horoscope: काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget