एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 25 May 2023 : व्यवहार करताना काळजीपूर्वक करा; मीन राशीचा आजचा दिवस आव्हानात्मक

Pisces Horoscope Today 25 May 2023 : नवीन योजनांवर काम केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे.

Pisces Horoscope Today 25 May 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope)  लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात (Business) तुमचा कोणताही निष्काळजीपणा आज तुम्हाला महागात पडू शकतो त्यामुळे काळजी घ्या. लक्षपूर्वक काम करा. तुमच्या आरोग्याबाबत अधिक काळजी घेणं आवश्यक आहे त्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज संध्याकाळी स्वत:ला वेळ देण्यासाठी घराबाहेर पडा. पण, तुम्ही एकटे असलात तरी तुमचं मन शांत नसणार. नोकरीत (Job) प्रगतीच्या संधी मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाल्याने पालकांना खूप आनंद होईल. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

नोकरदार लोकांसाठीही दिवस खूप आनंददायी

मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात यश मिळेल. आज काही लोक तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू शकतात. पण, तुम्हाला कोणाचीही मदत घ्यायला आवडणार नाही. नोकरदार लोकांसाठीही दिवस खूप आनंददायी असेल. आज त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. पगारदार वर्गातील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालावे आणि कोणत्याही प्रकारचे वाद वगैरे टाळावेत. आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल आणि कुटुंबातील वातावरणही आज चांगले राहील. नवीन योजनांवर काम केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचे धैर्य आणि शौर्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. 

मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

कुटुंबात सुख-शांती दिसून येईल. सर्व सदस्य आपापल्या कामात व्यस्त असणार आहेत. तसेच, घरातील ज्येष्ठ सदस्य आज संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी काही महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करू शकतात.

आज मीन राशीचे आरोग्य 

पाठदुखीची समस्या असू शकते. जेवताना ताठ बसा.

मीन राशीसाठी आजचे उपाय 

कपाळावर पिवळा टिका लावून हळदीचे दूध सेवन केल्यास खूप फायदा होईल.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 May 2023 : आजचा गुरुवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Uday 2026: ऑक्टोबरचा शेवट, 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! शुक्राचा उदय होणार, पैसा, नोकरी, प्रेम, राजासारखं जीवन, ज्योतिषशास्त्र
ऑक्टोबरचा शेवट, 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! शुक्राचा उदय होणार, पैसा, नोकरी, प्रेम, राजासारखं जीवन, ज्योतिषशास्त्र
Surya Gochar 2026 : सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
Horoscope Today 15 October 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Embed widget