एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 24th March 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, मात्र आरोग्याकडे लक्ष द्या; वाचा तुमचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 24th March 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज पैसे येण्याची चिन्हे आहेत. यश आणि सहकार्याची चांगली चिन्हे आहेत.

Pisces Horoscope Today 24th March 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज पैसे मिळण्याची शक्यता आहे. कामात यश आणि सहकार्याची अनुकूल राहिल. नवीन नोकरीत तुमचं पद वाढेल. व्यवसाय करणारे लोक कोणताही नवीन व्यवसाय करण्याची योजना आखतील. तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी सर्वांना आकर्षित कराल, तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करा. खाण्यापिण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लाँग ड्राईव्हवर जाल. आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडाल. 

आईचा सहवास मिळेल, मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात

भावाच्या लग्नात येणाऱ्या अडचणी मित्रामुळे दूर होतील. कुटुंबात मंगल कार्य आयोजित होतील. आज नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. वाणीचा वापर करताना सतर्क राहा. वडिलांचे चरणस्पर्श करुन आशीर्वाद घ्या. आईसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही घर, प्लॉट, दुकान खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या योजनेत तुम्हाला यश मिळेल.

वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता 

कौटुंबिक कलहातून आराम मिळू शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो, पण तुम्ही खूप आनंदी राहाल. परदेशात शिकण्याची संधी मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर, आई-वडिलांना खूप आनंद होईल. आरोग्य सुधारेल. नवीन वाहन खरेदीचा योग मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचा पैसा कुठे अडकला असेल तर आज तुम्हाला ते परत मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांसह पार्टीला उपस्थित राहाल, जिथे सर्व लोकांशी सलोखा होईल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.

आजचे मीन राशीचे आरोग्य 

आज मीन राशीच्या लोकांना पाठदुखीसारखे काही आरोग्यविषयक आजार उद्भवू शकतात. ते दूर करण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याची आवश्यक भासू शकते.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे. तर, मीन राशीसाठी आजचा शुभ अंक (Lucky Number) 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 24th March 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget