एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 23 November 2023: मीन राशीच्या लोकांचा खर्च आज वाढणार? व्यवसायात लक्ष देण्याची गरज; पाहा आजचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 23 November 2023: कुंभ राशीच्या लोकांना जास्त कामामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे.

Pisces Horoscope Today 23 November 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. आज एखादी मोठी उपलब्धी मिळाल्यास तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुमचा आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून चांगला राहील. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक लाभ मिळू शकतो. पण तुमचे पैसेही त्यानुसार खर्च होऊ शकतात. आज तुमचा खर्च खूप वाढू शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यात पैशाची कमतरता भासू शकते. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल थोडे चिंतेत असाल.

मीन राशीच्या नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

जर आपण काम करणार्‍या लोकांबद्दल बोललो तर, नोकरी करणार्‍यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये थोडं सावध असलं पाहिजे. तुमचे कार्यालयातील अधिकाऱ्यांशी किंवा तुमच्या सहकाऱ्यांशी काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात. आज तुमची नोकरीही धोक्यात येऊ शकते. ऑफिसमध्ये तुमचे विरोधक तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात.

मीन राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय केला तर तुमचा बिझनेस पार्टनर तुमची फसवणूक करू शकतो. तुम्ही तुमच्या देखरेखीखाली व्यवसायातील सर्व कामं पूर्ण करावीत, अन्यथा तुमचा जोडीदार तुमचं नुकसान करू शकतो.

मीन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं, अन्यथा तुमचं कोणाशीतरी भांडण होऊ शकतं. कोणत्याही प्रकारच्या वादापासून आज दूर राहावं. आज सर्व नातेवाईकांशी बोलत असताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे समोरच्याला वाईट वाटू शकतं. तुम्ही तुमच्या मुलांबद्दल थोडे चिंतेत असाल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक लाभ मिळू शकतो. पण तुमचे पैसेही त्यानुसार खर्च होऊ शकतात. आज तुमचा खर्च खूप वाढू शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यात पैशाची कमतरता भासू शकते.

मीन राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. सतत काम केल्यामुळे आणि ताण आल्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. प्रवासामुळे आज तुम्हाला तणाव जाणवू शकतो.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज 2 हा तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Guru Margi: गुरू मेष राशीत चालणार सरळ चाल; 2024 सुरू होण्याआधी 'या' राशींचं भाग्य उजळणार, होणार आर्थिक लाभ

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
Embed widget