एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 1st April 2023 : मीन राशीच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा, फक्त 'हे' काम करू नका; आजचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 1st April 2023 : मीन राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली गती येईल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही कामात प्रगती करू शकता.

Pisces Horoscope Today 1st April 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. आज तुम्ही भागीदारीत कोणताही नवीन व्यवसाय करण्याचा विचार करू शकता. नोकरदार लोक आज मात्र आपल्या नोकरीत कामाच्या बाबतीत थोडे तणावात राहतील, ज्यामध्ये त्यांचे वरिष्ठ त्यांना मदत करतील. आज कामाच्या प्रती तुमचे वर्तन सकारात्मक ठेवा. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहिल्याने तुम्ही सर्व खर्च भागवू शकता. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी व्हा. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. 

आंधळेपणाने विश्वास ठेवू नका

मीन राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली गती येईल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही कामात प्रगती करू शकता. तसेच तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला अनेक लाभाच्या संधी मिळतील. बांधकामाशी संबंधित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. या राशीच्या नोकरदार लोकांना आज ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितके फायदे तुम्हाला मिळतील आणि तुम्ही आनंदी व्हाल. व्यवसायात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात.

कुटुंबियांसोबत वेळ घालवा

आज तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा, यामुळे तुम्हाला एक सुखद अनुभव मिळेल. असे केल्याने तुम्हाला फायदाही होईल. आजचा दिवस तुम्ही तुमच्या मुलांबरोबर घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल. यामुळे तुम्हाला मानसिक ताण जाणवणार नाही. तसेच, तुमची मुलंही खुश होतील.     

आजचे मीन राशीचे आरोग्य

मीन राशीच्या लोकांच्या छातीत कफ जमा झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते. अशा वेळी थंड पदार्थ खाणे टाळा आणि वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

मीन राशीसाठी आज उपाय

आज हनुमान चालिसाचे पठण करा आणि हनुमान मंदिरात नारळ ठेवा. शुभ राहील.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मीन राशीसाठी आजचा भाग्यांक 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 1st April 2023 : महिन्यातला पहिला शनिवार 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shravan 2026: मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
Shani Vakri 2026: आता थेट डिसेंबरपर्यंत 4 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा! शनि तब्बल 138 दिवस वक्री, नशीब फळफळणार, पैसा दुप्पट, उत्पन्नाचे नवे मार्ग...
आता थेट डिसेंबरपर्यंत 4 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा! शनि तब्बल 138 दिवस वक्री, नशीब फळफळणार, पैसा दुप्पट, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Shani Sade Sati 2026 : मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम
मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Embed widget