एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 17th March 2023 : मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Pisces Horoscope Today 17th March 2023 : मीन राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली गती येईल.

Pisces Horoscope Today 17th March 2023 मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसायात (Business) मोठा फायदा झाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक आज आनंदी दिसतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छाही पूर्ण होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तब्येतीत हळूहळू सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संध्याकाळची वेळ पाहुण्यांनी भरलेली असेल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. मुलाचा अभिमान वाटेल. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक, योगासनेही करा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना मान-सन्मान मिळेल आणि त्यांनी केलेल्या कामामुळे सर्वांना आनंद होईल.

गुंतवणुकीतून फायदा मिळेल 

मीन राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली गती येईल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही कामात प्रगती करू शकता. तसेच तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. बांधकामाशी संबंधित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. या राशीच्या नोकरदार लोकांना आज ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

कुटुंबियांसोबत वेळ घालवा

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या प्रगतीसाठी मध्यम स्वरुपाचा असू शकतो. आज तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा, यामुळे तुम्हाला एक सुखद अनुभव मिळेल. असे केल्याने तुम्हाला फायदाही होईल. परंतु तुम्ही तुमचे प्रयत्न सुरुच ठेवल्यास तुमची अडकलेली कामे आज पूर्ण होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 72 टक्के तुमच्या बाजूने असेल. 

आजचे मीन राशीचे आरोग्य

मीन राशीच्या लोकांच्या छातीत कफ जमा झाल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळी थंड पदार्थ खाणे टाळा. 

मीन राशीसाठी आज उपाय

आज हनुमान चालिसाचे पठण करा आणि हनुमान मंदिरात नारळ ठेवा.  शुभ राहील.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chaitra Navratri 2026 : 'या' दिवसापासून होणार चैत्र नवरात्रीला सुरुवात; वाचा पूजा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
'या' दिवसापासून होणार चैत्र नवरात्रीला सुरुवात; वाचा पूजा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून वर्षभर भरभराट! तुमच्या राशीनुसार करा 'हे' ज्योतिषीय उपाय, देवी लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने सुख नांदेल...
गुढीपाडव्यापासून वर्षभर भरभराट! तुमच्या राशीनुसार करा 'हे' ज्योतिषीय उपाय, देवी लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने सुख नांदेल...
Shani Ast 2026: हे तर दुर्मिळच..शनिसह तब्बल 3 ग्रहांचा अस्त होतोय, 4 राशींची मोठी भरभराट! आलेलं विघ्न टळणार, पैसा, बॅंक-बॅलेन्स डब्बल, कोण लकी?
हे तर दुर्मिळच..शनिसह तब्बल 3 ग्रहांचा अस्त होतोय, 4 राशींची मोठी भरभराट! आलेलं विघ्न टळणार, पैसा, बॅंक-बॅलेन्स डब्बल, कोण लकी?
Gudi Padwa 2026: यंदा गुढीपाडवा सणावर अमावस्येचं सावट? 19 कि 20 तारखेला सण साजरा करावा? गुढी कधी उभारायची? ज्योतिषी सांगतात...
यंदा गुढीपाडवा सणावर अमावस्येचं सावट? 19 कि 20 तारखेला सण साजरा करावा? गुढी कधी उभारायची? ज्योतिषी सांगतात...

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget