एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 14 June 2023 : मीन राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; वाचा कसा असेल आजचा दिवस?

Pisces Horoscope Today 14 June 2023 : नोकरीशी संबंधित कोणतीही चांगली बातमी आज ऐकायला मिळेल. 

Pisces Horoscope Today 14 June 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. तुम्हाला स्वतःला खूप उत्साही वाटेल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे परत मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा. या वेळेत तुम्ही तुमच्या आवडीची कामे करा. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 

मीन राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाशी संबंधित कामात पैशाशी संबंधित समस्या दिसून येतील. नोकरी व्यवसायात काही कर्मचाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. आजची संध्याकाळ तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत घालवा. यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. आज व्यवसायात जोखीम घेतल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीशी संबंधित कोणतीही चांगली बातमी आज ऐकायला मिळेल. 

धार्मिक कार्यात सहभागी व्हा

मीन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाच्या साथीने आणि घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने आज तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. पैशांची भरभराटही होईल. आज हुशारीने गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल. 

मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज मीन राशीच्या कुटुंबात समृद्धी दिसून येईल. तसेच आज तुम्हाला तुमच्या पालकांची सेवा करण्याची चांगली संधी मिळू शकते. सर्व सदस्य एकत्र बसून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करताना दिसतील.

आज मीन राशीचे तुमचे आरोग्य 

दातांसंबंधी कोणतीही समस्या दिसू शकते. हाडांशी संबंधित काही समस्या असल्यास त्यांची काळजी घ्या, वेदना वाढण्याची शक्यता आहे.

मीन राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी नारायण कवच पठण करा आणि भगवान विष्णूला तुपाचा दिवा दाखवा.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 June 2023 : वृषभ, धनु, मकर, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 July 2026: आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Vastu Tips : दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
दुकानासमोर 'या' गोष्टी असल्यास व्यवसाय मंदावतो; सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा वास्तूशास्त्राचे हे 5 नियम
Shukra Nakshatra Parivartan 2026 : 16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
16 जुलैपासून 4 राशींचं नशीब पालटणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने सुरु होणार गोल्डन टाईम, धनसंपत्तीत भरभराट
Lord Kal Bhairav: बर्फी, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
बर्फी, पेढे, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget