एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 13 April 2023 : मीन राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक ऊर्जा देणारा; वाचा तुमचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 13 April 2023 : आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक असेल. आज व्‍यावसायिकांना भरपूर नफा मिळू शकतो.

Pisces Horoscope Today 13 April 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करा. बिझनेस करणाऱ्या लोकांच्या व्यवसायात (Business) कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे ते खूप व्यस्त राहतील आणि कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाहीत. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. तुमच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झालेली दिसेल. आज तुम्हाला दूरच्या एका नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांशी चांगले वागा. आज तुमची आर्थिक स्थिती काहीशी बिघडू शकते. जास्त खर्च करावा लागू शकतो. जी माणसं तुमच्या विश्वासातली नाहीत अशा व्यक्तींबरोबर पैशांचे व्यवहार करू नका, गुंतवणूक (Investment) करण्यापूर्वी नीट विचार करा.

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक असेल. आज व्‍यावसायिकांना भरपूर नफा मिळू शकतो. तसेच आज तुम्हाला नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्ही व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जात असाल, तर तुम्हाला त्यात सकारात्मक परिणाम मिळतील. मात्र, आज नोकरदारांना जास्त धावपळ करावी लागू शकते.

मीन राशीचे कौटुंबिक जीवन

आजची संध्याकाळ तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत घालवाल. यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे त्यांची शिक्षणात येणाऱ्या अडचणींपासून बऱ्याच अंशी सुटका होईल. 

मीन राशीचे आजचे आरोग्य

गर्भाशयाच्या वेदनेमुळे तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला काही वेदना संबंधित समस्या असू शकतात. आज तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत काही समस्या असू शकतात. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

मीन राशीसाठी आजचे उपाय 

आदित्य स्तोत्राचे पठण करणं फायदेशीर ठरेल. पिवळे वस्त्र परिधान करून केळीच्या झाडावर हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करा.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13 April 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना 'या' समस्यांना सामोरं जाण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: जणू विधात्यानं सोनेरी पेनानं लिहिलं भाग्य! 'या' जन्मतारखांना पैशाचा घमेंड नाही', नातं शेवटपर्यंत टिकवतात, शुक्राचं वर्चस्व, अंकशास्त्र
जणू विधात्यानं सोनेरी पेनानं लिहिलं भाग्य! 'या' जन्मतारखांना पैशाचा घमेंड नाही', नातं शेवटपर्यंत टिकवतात, शुक्राचं वर्चस्व, अंकशास्त्र
Akshay Tritiya 2026: 19 एप्रिल तारीख भाग्याची! अक्षय्य तृतीयेला पॉवरफुल 'गजकेसरी राजयोग, 3 राशींना मागोमाग शुभ वार्ता, भरघोस कमाई अन् 'अच्छे दिन' ची सुरूवात
19 एप्रिल तारीख भाग्याची! अक्षय्य तृतीयेला पॉवरफुल 'गजकेसरी राजयोग, 3 राशींना मागोमाग शुभ वार्ता, भरघोस कमाई अन् 'अच्छे दिन' ची सुरूवात
Shani Uday 2026: धाकधूक वाढली, अखेर 5 राशींच्या भाग्योदयाची वेळ आली! एप्रिलमध्येच शनिचा उदय, पैसा, नोकरी, प्रेमात डबल लाभ, श्रीमंतीचे योग...
धाकधूक वाढली, अखेर 5 राशींच्या भाग्योदयाची वेळ आली! एप्रिलमध्येच शनिचा उदय, पैसा, नोकरी, प्रेमात डबल लाभ, श्रीमंतीचे योग...
Numerology: प्रचंड पाठबळ ज्यांच्या पाठिशी! 'या' जन्मतारखांवर भोलेनाथांचं अत्यंत प्रेम, जन्मापासूनच आशीर्वाद, समस्येतून सहज बाहेर पडतात, अंकशास्त्र  
प्रचंड पाठबळ ज्यांच्या पाठिशी! 'या' जन्मतारखांवर भोलेनाथांचं अत्यंत प्रेम, जन्मापासूनच आशीर्वाद, समस्येतून सहज बाहेर पडतात, अंकशास्त्र  

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील
Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार
Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahul Gandhi on PM Modi: मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
Mohammed Shami: 'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव! पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीच्या पडद्यामागून निकराच्या हालचाली, उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??
अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव! पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीच्या पडद्यामागून निकराच्या हालचाली, उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??
Arvind Kejriwal: सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
Sunetra Pawar Baramati byelection 2026: सुनेत्रा पवारांच्या 'त्या' फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंचं काय होणार?
सुनेत्रा पवारांच्या 'त्या' फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंचं काय होणार?
Embed widget