एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 12 May 2023 : मीन राशीच्या लोकांचे व्यावसायिक प्रकल्प यशस्वी होतील; आरोग्याची काळजी घ्या

Pisces Horoscope Today 12 May 2023 : आज मीन राशीच्या लोकांनी शिस्तीची काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

Pisces Horoscope Today 12 May 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला आज जो मोकळा वेळ मिळेल त्याचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या. विनाकारण पैसे खर्च करू नका कारण हेच पैसे उद्या तुमच्या कठीण प्रसंगी तुम्हाला उपयोगी पडतील म्हणून पैसे वाचवण्याचा विचार करा. जर तुम्ही तुमच्या घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर काही लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती असेल. तुमच्या मनात काही गोष्टी साचून राहिल्या असतील तर तुम्ही त्या तुमच्या वडिलांबरोबर देखील शेअर करू शकता. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होईल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील.

आज मीन राशीच्या लोकांनी शिस्तीची काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करा. खाण्यापिण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. घर, प्लॉट घेण्याचे नियोजन होते, त्यात यश मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

योगसाधनेला महत्त्व द्या

आजचा दिवस कुटुंबियांसोबत घालवा. बोलताना वाणीत गोडवा ठेवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्यांना लाभ मिळणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसायात चांगला नफा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. अध्यात्मिक गोष्टीत मन गुंतवा. योगसाधनेला महत्त्व द्या. 

आजचे मीन राशीचे आरोग्य 

मीन राशीच्या लोकांना पाठदुखीची चिंता भासू शकते. पाठीचा कणा सरळ ठेवून काम करा. तसेच थोडा वेळ विश्रांती घ्या. 

मीन राशीसाठी आजचे उपाय 

व्यावसायिक प्रगतीसाठी सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करा. 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 May 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल हंस-बुधादित्य राजयोगांचा डबल धमाका, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल हंस-बुधादित्य राजयोगांचा डबल धमाका, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
Horoscope Today 3 August 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Embed widget