एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 10 June 2023 : मीन राशीला आज आर्थिक लाभ होईल, चांगली बातमी ऐकायला मिळेल; राशीभविष्य जाणून घ्या

Pisces Horoscope Today 10 June 2023 : मीन राशीच्या व्यापारी आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस करिअर तसेच आर्थिक बाबतीत फायदेशीर राहील.

Pisces Horoscope Today 10 June 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक आपली रखडलेली योजना पुन्हा सुरु करु शकता. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. मुलाच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडी चिंता जाणवेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज नवीन पाहुण्यांचं घरी आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, या वेळेत तुमच्या आवडीची कामे करा. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. राजकारणात यश मिळेल. रोजच्या दिनचर्येत योगासने आणि मॉर्निंग वॉकचा समावेश केल्यास तुमचे आरोग्य चांगले होईल.

आर्थिक लाभासाठी अनुकूल परिस्थिती

मीन राशीच्या व्यापारी आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस करिअर तसेच आर्थिक बाबतीत फायदेशीर राहील. आर्थिक लाभासाठी अनुकूल परिस्थिती राहील आणि संपत्तीत वाढ होईल. कामाच्या वेळी, व्यवसायात मोठ्या प्रमाणात विक्री चांगली होईल. एखाद्या मित्र किंवा सहकाऱ्यामार्फत व्यवसायात मोठी ऑर्डर मिळवण्यात तुम्हाला यश मिळू शकते. या राशीच्या नोकरदार लोकांवर आज ऑफिसमध्ये कामाचा ताण राहील.

मीन राशीचे लोक आज घरात एखाद्या शुभ विषयावर चर्चा करतील. काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मुलाच्या बाबतीत काही वाद सुरू असतील तर ते आज सोडवले जातील. नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळाल्याने तुमचे मनोबलही वाढलेले दिसेल. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि तुमचे सामाजिक वर्तुळही वाढेल. 

मीन राशीचे आजचे आरोग्य

मीन राशीचे लोक खांद्यामध्ये दुखण्याची तक्रार करू शकतात. कोणताही भार वगैरे उचलू नका. सकाळी श्वासोच्छवासावर आधारित योगाभ्यास करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

मीन राशीसाठी आजचे उपाय

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी भगवान हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 10 June 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Embed widget