एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 05 June 2023 : मीन राशीच्या लोकांचे व्यावसायिक प्रकल्प यशस्वी होतील; आरोग्याची काळजी घ्या

Pisces Horoscope Today 05 June 2023 : आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

Pisces Horoscope Today 05 June 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला उद्या परत मिळतील. घर, फ्लॅट, दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांकडून तुमचा आदर वाढेल. नोकरीत (Job) प्रगतीची संधी मिळाल्याने नोकरदार लोक खूप आनंदी दिसतील. छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसायात (Business) भरपूर नफा मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन संपर्क मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मुलाचे आरोग्य सुधारेल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना प्रभावित कराल.

व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल

करिअरच्या दृष्टीने आज मीन राशीला (Pisces Horoscope) काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज तुमचे ऑफिसमध्ये बॉसशी भांडण होऊ शकते आणि तुमच्या समस्या खूप वाढू शकतात. आज व्यवसायाशी (Business) संबंधित बाबींमध्ये कामाचा ताण अधिक राहील. आज मोठ्या व्यापाऱ्यांबरोबरच छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसायात फायदा होईल. नोकरदार (Employees) वर्गातील लोक आपापल्या कामात व्यस्त राहतील.

मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

आज कुटुंबीयांबरोबर धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा आणि वाणीत गोडवा ठेवा.  

मीन राशीचे आजचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील पण तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा.

मीन राशीसाठी आजचे उपाय 

कपाळावर पिवळा टिळा लावून हळदीच्या दुधाचे सेवन करणे फायदेशीर राहील. भगवान विष्णूचे ध्यान करा.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 05 June 2023 : कर्क, धनु, मकर राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
Weekly Horoscope: कुंभ, मीन..आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत! नोव्हेंबरचा नवीन आठवडा सकारात्मक बदल.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
कुंभ, मीन..आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत! नोव्हेंबरचा नवीन आठवडा सकारात्मक बदल.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope: धनु, मकर राशींच्या लोकांच्या जबाबदाऱ्या वाढणार! नोव्हेंबरचा नवीन आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशींच्या लोकांच्या जबाबदाऱ्या वाढणार! नोव्हेंबरचा नवीन आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget