एक्स्प्लोर

Numerology Today 31 October 2023 : अंकशास्त्रानुसार तुमचा आजचा दिवस कसा असेल? जन्मतारखेवरुन जाणून घ्या भविष्य

Numerology 2023 : अंकशास्त्रात संख्यांच्या मदतीने व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते. मुलांकाद्वारे हे भविष्य समजतं, या आधारे तुमचं आजचं भविष्य जाणून घेऊया.

Numerology Today 31 October 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.

मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.

आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.

1 - तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, यात तुम्हाला वरिष्ठांकडूनही मदत मिळेल. आज तुम्ही कंपनीत योग्य पद्धतीने नेतृत्व कराल. आजचा तुमचा शुभ अंक 52 असेल आणि शुभ रंग चंदेरी असेल.

2 - तुमच्या खासगी आयुष्यात आज काही विचित्र घडामोडी घडतील, ज्याची वाच्यता तुम्हाला कोणाकडे करता येणार नाही. आज दिवसभर तुम्ही चिंतेत राहाल. आजचा तुमचा शुभ अंक 22 असेल आणि शुभ रंग राखाडी असेल.

3 - आज तुमचे आई वडिलांसोबत मतभेद होतील. घराची डागडुजी करण्याचा विचार करत असाल तर त्याची सुरुवात कराल. आजचा तुमचा शुभ अंक 12 असेल आणि शुभ रंग हिरवा असेल.

4 - कुटुंबात कलह होऊ शकतात. पण त्याकडे दुर्लक्ष करुन कामावर लक्ष केंद्रीत करा. घरातील वादाकडे लक्ष दिलं तर तुम्हाला मानसिक त्रास होईल. आजचा तुमचा शुभ अंक 2 असेल आणि शुभ रंग क्रीम असेल.

5 - आज तुम्हाला अवास्तव पैसा खर्च करावा लागू शकतो. कायेदशीर प्रकरणात तुमची डोकेदुखी वाढेल. तुमच्या बाजूने निर्णय लागेल की नाही याची चिंता लागून राहील. आजचा तुमचा शुभ अंक 15 असेल आणि शुभ रंग पिवळा असेल.

6 - तुम्ही आज सामाजिक कार्यात भाग घ्याल, ज्यामुळे समाजात मानसन्मान मिळेल. काही ठिकाणी तुमचा सत्कारही होऊ शकतो. नवीन लोकांच्या ओळखी होतील. आजचा तुमचा शुभ अंक 3 असेल आणि शुभ रंग सोनेरी असेल.

7 - आज कोणताही निर्णय घेताना नीट विचार केलेलं बरं राहील, नाहीतर निर्णय घेताना संभ्रम होईल. त्यामुळे वरिष्ठांचा सल्ला घेऊन योग्य ते पाऊल उचला. आजचा तुमचा शुभ अंक 27 असेल आणि शुभ रंग जांभळा असेल.

8 - तुमच्या जोडीदारासोबत आज तुमचा काही कारणास्तव वाद होऊ शकतो. त्यामुळे शांत राहा. विनाकारण वाद होईल असं वागू नका. आज मित्रांच्या भेटीगाठी घ्या. आजचा तुमचा शुभ अंक 14 असेल आणि शुभ रंग लाल असेल.

9 - गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. आज कौटुंबिक कामांना प्राधान्य द्या. आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आजचा तुमचा शुभ अंक 12 असेल आणि शुभ रंग पिवळा असेल.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Rahu Ketu: आजपासून सुरू होणार 'या' राशींचे चांगले दिवस; वर्षभर राहाल आनंदी, धनातही होणार वाढ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 31 May 2026 : आजचा रविवार 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स वाढणार, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स वाढणार, वाचा आजचे राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! वृषभ, कन्यासह 'या' 5 राशींना जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! वृषभ, कन्यासह 'या' 5 राशींना जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
Shul Yog 2026 : 14 जूनची तारीख लक्षात ठेवा! शूल योगामुळे पुढचे 20 तास 'या' 4 राशींवर असणार टांगती तलवार, हातून निसटेल पैसा
14 जूनची तारीख लक्षात ठेवा! शूल योगामुळे पुढचे 20 तास 'या' 4 राशींवर असणार टांगती तलवार, हातून निसटेल पैसा
Adhik Maas Purnima 2026 : गजकेसरी, महालक्ष्मीसह 'या' शुभ राजयोगात होणार अधिक मास पौर्णिमा; 31 मेला पुण्य फळासाठी फक्त 'हे' उपाय करा
गजकेसरी, महालक्ष्मीसह 'या' शुभ राजयोगात होणार अधिक मास पौर्णिमा; 31 मेला पुण्य फळासाठी फक्त 'हे' उपाय करा

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Embed widget