एक्स्प्लोर

Numerology 16 May 2024 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग; अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय? जाणून घ्या

Numerology Today 16 May 2024 : आज 16 मे 2024 रोजी लक्ष्मी ध्रुव योगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे याचा शुभ परिणाम काही जन्मतारखेच्या लोकांवर होणार आहे.

Numerology Today 16 May 2024 : अंकज्योतिष (Ank Jyotish) शास्त्रानुसार, आज 16 मे 2024 रोजी लक्ष्मी ध्रुव योगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे याचा शुभ परिणाम काही जन्मतारखेच्या लोकांवर होणार आहे. चला तर जाणून घेऊयात अंकशास्त्रानुसार, कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. 

मूलांक 1 - कोणत्याही महिन्याच्या 1, 19, 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. अनेक दिवसांपासून तुमची पैशांसंबंधित सुरु असलेली चिंता आज सुटेल. तुम्हाला अचानक धनलाभ होईल. याचा वापर तुम्ही धार्मिक कार्यातही करू शकता. जोडीदाराची साथ मिळेल. 

शुभ अंक - 3

शुभ रंग - हिरवा

मूलांक 2 - जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2,11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक 2 आहे. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रत्येत निर्णयात तुमच्या बरोबर असतील.तुमची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. 

शुभ अंक - 12
शुभ रंग - पांढरा

मूलांक 3 - तुमचा जन्म 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला असेल तर या जन्मतारखेच्या लोकांना बिझनेसमध्ये चांगलं यश मिळेल. व्यापाऱ्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. कुटुंबियांची साथ तुम्हाला मिळेल. 

शुभ अंक - 6 
शुभ रंग - गुलाबी 

मूलांक 4 - तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक 4 आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. आज पैशांचा वापर जपून करा. तसेच, पैशांशी संबंधित चिंता तुम्हाला जाणवू शकते. त्यामुळे मानसिक तणाव जाणवेल. बऱ्याच वर्षांनंतर आज घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. 

शुभ अंक - 2
शुभ रंग - पिवळा 

मूलांक 5 - कोणत्याही महिन्याच्या 5, 15 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. पैशांच्या बाबतीत आज तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या व्यापारात देखील अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. पण, या सगळ्यात एक गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. 

शुभ अंक - 8
शुभ रंग - केशरी 

मूलांक 6 - जर तुमचा जन्म 6, 15 आणि 24 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 6 असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यापारा संबंधित आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे.तुमच्या जोडीदाराबरोबर आज एखादी चांगली गोष्ट घडेल.  

शुभ अंक - 3
शुभ रंग - पिवळा 

मूलांक 7 - तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या मागे ज्या अडचणी सुरु होत्या त्या संपुष्टात येतील. व्यापारी वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास आज नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. मित्राच्या साहाय्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. कुटुंबियांची साथ मिळेल. 

शुभ अंक - 3
शुभ रंग - निळा 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Rajyog 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर जुळून येणार दोन मोठे राजयोग; 'या' 4 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरु, मागाल ती इच्छा होईल पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 August 2026: आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget