एक्स्प्लोर

Numerology: शनीची 'या' जन्मतारखेच्या लोकांवर असते असीम कृपा; कर्माप्रमाणे मिळतं फळ, नांदते श्रीमंती

Numerology: अंकशास्त्रानुसार मूलांक 8 हा शनिदेवाशी संबंधित मानला जातो. हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात, त्यामुळे शनिदेवाचा त्यांना आशीर्वाद असतो.

Numerology: आपल्या जीवनात अंकांना विशेष महत्त्व आहे. कारण काही अंक आपल्यासाठी शुभ असतात, तर काही अशुभ. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याचा जन्म कोणत्या ना कोणत्या तारखेला होतो, तेव्हा त्या जन्मतारखेचा प्रभाव त्याच्या आयुष्यात कायम राहतो. कारण ती संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते. आज आपण 8 अंकाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा संबंध शनिदेवाशी आहे. कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक (Numerology) हा 8 आहे. हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. तसेच, हे लोक कष्टाळू आणि मेहनती असतात. मूलांक 8 शी संबंधित इतर मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया...

नशिबापेक्षा कर्मावर ठेवतात विश्वास

अंकशास्त्रानुसार, जे लोक कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मतात, अशा लोकांवर शनिदेवाची अपार कृपा असते. तसेच हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. हे लोक कष्टाळू आणि मेहनती असतात. शिवाय हे लोक ठरवलेलं काम पूर्ण करुनच शांत होतात. याचा अर्थ, हे लोक त्यांना जे ध्येय गाठायचं आहे, ते साध्य करुनच राहतात. ते त्यांच्या विचारांवर खूप ठाम  असतात. हे लोक न्यायप्रिय असतात. या जन्मतारखेचे लोक बचत करण्यातही पटाईत असतात आणि अनावश्यक खर्च टाळतात.

30 वर्षांनंतर चमकतं नशीब

मूलांक क्रमांक 8 शी संबंधित लोकांना भाग्य क्वचितच मिळतं, म्हणजे या लोकांना कष्टानेच सर्व काही मिळवावं लागतं. तसंच या लोकांचं नशीब 30 वर्षांनंतर उजळतं. त्याच वेळी हे लोक क्वचितच भौतिक सुखाचा आनंद घेतात. हे लोक साध्या राहणीमानावर जास्त विश्वास ठेवतात. या लोकांना काहीतरी खोलवर जाणून घ्यायचं असतं, तसेच हे लोक चांगले संशोधक असतात.

शुभ दिवस आणि करिअर-व्यवसायाबद्दल

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक 8 आहे, असे लोक अभियांत्रिकी, कंपनीत नोकरी, प्रशासकीय आणि सरकारी क्षेत्रात चांगलं नाव कमावतात. तसंच जर आपण व्यवसायाबद्दल बोललो तर, हे लोक लोखंड, पेट्रोल, तेल, खनिजे आणि काळ्या गोष्टींशी संबंधित व्यवसायात चांगला नफा कमावतात. महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी हेच शुभ दिवस असतात. तसेच शुक्रवार आणि शनिवार हे त्यांचे शुभ दिवस आहेत.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Margi: 2024 मध्ये 'या' राशींना बसणार शनीची झळ; चुकूनही करू नका 'हे' काम

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशीब फळफळणार? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशीब फळफळणार? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget