एक्स्प्लोर

Numerology: खूप महत्वाकांक्षी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; ठरवलं ते साध्य करुनच राहतात

Ank Jyotish: अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्यांच्या मुलांकावरुन ओळखलं जाऊ शकतं. जन्मतारखेवरुन हा मूलांक काढला जातो. 3 मूलांक असणाऱ्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं असतं? जाणून घेऊया.

Numerology Number 3: अंकशास्त्रात (Numerology) प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे मूलांक संख्येवर आधारित आहे. हा मूलांक 0 ते 9 अंकांच्या दरम्यान असतो. अंकशास्त्रात, प्रत्येक संख्येची स्वतःची खासियत असते. मूलांक क्रमांक 3 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्त्व इतर मुलांकांपेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. 

मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.

3 क्रमांकाचे लोक असतात खूप महत्वाकांक्षी

मूलांक 3 चा शासक ग्रह बृहस्पति आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. मूलांक 3 असलेले लोक खूप स्वाभिमानी असतात. या लोकांना कुणासमोर झुकणं आवडत नाही. 3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेच्या लोकांना कोणाचेही उपकार घ्यायला आवडत नाहीत किंवा त्यांना कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप आवडत नाही. या मूलांकाचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड करत नाहीत. या मूलांकाचे लोक धैर्यवान, शूर, सामर्थ्यवान, संघर्ष करणारे आणि कधीही हार मानत नाहीत. हे लोक खूप महत्वाकांक्षी असण्यासोबतच चांगले विचार करणारे देखील असतात.

वाचन आणि लेखनात असतात हुशार

3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेचे लोक उच्च स्तरीय शिक्षण घेतात. हे लोक खूप अभ्यासू असतात आणि वाचन आणि लेखनात खूप हुशार असतात. या लोकांना विज्ञान आणि साहित्यात प्रचंड रस असतो. हे लोक अभ्यासात यशस्वी असतात. हे लोक घोडेस्वारी आणि नेमबाजीचे शौकीन असतात आणि सर्व क्षेत्रात यशस्वी होतात. मात्र, या लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. अनेकदा या लोकांना घरून आर्थिक मदत घ्यावी लागते. वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते. 

वैवाहिक जीवन राहते आनंदी

3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेच्या लोकांचे अनेक मित्र असतात. या लोकांचे प्रेमसंबंध टिकत नाहीत, परंतु त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. कधीकधी त्यांची एकापेक्षा जास्त लग्नं होण्याची शक्यता असते. त्यांना त्यांच्या पहिल्या लग्नाचा नेहमीच त्रास होतो. या मूलांकाचे लोक विलासी स्वभावाचे असतात, पण तरीही ते आपल्या मान-सन्मानाची पूर्ण काळजी घेतात. त्यांना धार्मिक कार्यात खूप रस आहे. मूलांक 3 असलेले लोक सैन्य आणि पोलीस, प्रशासकीय अधिकारी, सचिव, राजदूत-नेते, बँकांचे अधिकारी आणि धार्मिक नेते इत्यादी बनतात. हे लोक त्यांच्या कामात निष्णात असतात.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Diwali 2023 Vastu Tips: दिवाळीपूर्वी घराची वास्तू करा नीट; बेड, डायनिंग टेबल आणि मंदिर कोणत्या दिशेला असावे? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Nag Panchami 2026: आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Nag Panchami 2026: नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
Horoscope Today 17 August 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Embed widget