एक्स्प्लोर

Numerology 19 December 2023 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी; धनलाभाचे योग

Numerology 19 December 2023 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.

Numerology 19 December 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.

मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.

आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.

मूलांक 1

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 1 च्या लोकांच्या वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो, त्यामुळे वैवाहिक जीवन आणखी आनंदी करण्यासाठी, तुमच्या जोडीदाराला आश्चर्यचकित करण्यासाठी त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवा.  उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

मूलांक 2

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. या लोकांचे रोमँटिक जीवन चांगले बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या, आरोग्य चांगलं ठेवा, सकस आहार घेत राहा.

मूलांक 3

कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. ज्यांचा मूलांक 3 आहे, त्यांच्या नात्यातील बंध आणखी मजबूत होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आधीपेक्षा अधिक जवळ याल. व्यवसाय चांगला चालेल, परंतु काही निर्णय घेताना काळजी घ्या.

मूलांक 4

कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज काही क्षण चांगले असू शकतात आणि काही क्षण वाईटही वाटू शकतात. आज गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा आणि विशेषतः संशोधन करा. पैशांची बचत करण्यावर भर द्या.

मूलांक 5

कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 च्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. तुमचं एकूण व्यावसायिक जीवन आज चांगलं असेल. सरकारी कर्मचाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याबाबत फारशी चिंता राहणार नाही.

मूलांक 6

कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा असणार आहे. तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखू शकता. तुमचा दिवस घरी किंवा बाहेर मित्रांसोबत चांगला जाईल. आज अतिरिक्त खर्चामुळे मन अस्वस्थ होईल. व्यावसायिक जीवनात तुम्ही प्रगती कराल.

मूलांक 7 

कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. या लोकांनी आज कोणालाही पैसे देऊ नये, हे पैसे परत केले जाणार नाहीत. या मूलांकाच्या लोकांनी मोठ्या बदलासाठी तयार राहावे, हा बदल तुमच्या भल्यासाठी आहे, त्यामुळे तुम्ही हे समजून घेतले पाहिजे. पैशांची बचत करण्यावर भर द्या.

मूलांक 8

कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 च्या लोकांसाठी दिवस चांगला आहे, तुम्हाला व्यवसाय चांगला परतावा देईल, तुम्ही उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार केले पाहिजेत. पैशाच्या बाबतीत स्वतःचे ऐका आणि दुसऱ्याच्या सल्ल्यानुसार वागू नका. आरोग्याकडे लक्ष द्या.

मूलांक 9

कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 च्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या आठवड्यात तुम्हाला मुलाखतीत यश मिळू शकते. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Horoscope: अखेर ऑगस्ट महिना शुभ योगात सुरू, 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य...
अखेर ऑगस्ट महिना शुभ योगात सुरू, 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य...
Horoscope Today 2 August 2026 : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
Horoscope Today 2 August 2026 : आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget