एक्स्प्लोर

Numerology: आधी मोठं यश, मग थेट नुकसानीचा धक्का! 'या' जन्मतारखांच्या यशाचा आनंद फार काळ टिकत नाही, शनि, राहू, केतूचं वर्चस्व, अंकशास्त्र

Numerology: अंकशास्त्रानुसार, काही जन्मतारखा अशा आहेत. ज्यांना मोठ्या यशानंतर नुकसानीचा सामना करावा लागतो. शनि, राहू आणि केतू यांचा प्रभाव या मूलांकावर अधिक दिसून येतो.

Numerology: अनेकदा आपण पाहतो, या जगात सर्वांनाच यशस्वी व्हायचंय.. श्रीमंत व्हायचंय... पैसा कमवायचाय...त्यासाठी ते प्रचंड मेहनत देखील करतात. मात्र काही काळानंतर या लोकांना मोठं यश मिळतं सुद्धा...आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण तुम्हाला माहितीय का काही लोकांच्या यशाचा आनंद फार काळ टिकत नाही, त्यांना मिळालेल्या यशानंतर तितकंच त्यांना मोठं नुकसान आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या जन्मतारखेच्या लोकांवर शनि, राहू आणि केतू यांचा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं...

आधी मोठं यश, मग थेट नुकसानीचा धक्का? (Numerology)

अंकशास्त्रानुसार काही जन्मतारीख तसेच मूलांकाच्या लोकांना आयुष्यात मोठे यश मिळाल्यानंतर अचानक अडथळे, नुकसान किंवा मानसिक धक्का अनुभवण्याची शक्यता जास्त मानली जाते. विशेषतः शनि, राहू आणि केतू यांच्या प्रभावाशी संबंधित मूलांकांमध्ये हे अधिक दिसून येते.

मूलांक 4 (जन्मतारीख 4, 13, 22, 31)

अंकशास्त्रानुसार, राहूचा प्रभाव असल्यामुळे या लोकांना अचानक यश मिळते, पण त्यानंतर अनपेक्षित बदल, विश्वासघात किंवा करिअरमध्ये चढ-उतार येऊ शकतात. आयुष्यात स्थिरता उशिरा मिळते.

मूलांक 8 (जन्मतारीख 8, 17, 26)

अंकशास्त्रानुसार, शनीचा प्रभाव असल्याने मेहनतीनंतर मोठे यश मिळते, पण त्याचबरोबर जबाबदाऱ्या, मानसिक ताण किंवा आर्थिक चाचण्या अचानक समोर येऊ शकतात. या लोकांचे आयुष्य अनेकदा संघर्षातून घडते.

मूलांक 7 (जन्मतारीख 7, 16, 25)

अंकशास्त्रानुसार, केतूच्या प्रभावामुळे अचानक बदल, एकटेपणा किंवा भावनिक धक्के अनुभवायला मिळू शकतात. यश मिळूनही समाधान कमी वाटू शकते.

मोठ्या संकटातूनही पुन्हा उभे राहतात..

अंकशास्त्रानुसार हे परिणाम कायमस्वरूपी नसतात. योग्य निर्णय, संयम आणि सातत्य ठेवल्यास हे लोक मोठ्या संकटातूनही पुन्हा उभे राहू शकतात. विशेषतः मूलांक 8 आणि 4 चे लोक जीवनात उशिरा पण मोठे स्थैर्य आणि यश मिळवतात, असे मानले जाते...

अंकशास्त्र म्हणजे काय

अंकशास्त्र म्हणजे अंकांच्या आधारे व्यक्तीचे स्वभाव, भविष्य, क्षमता आणि जीवनातील घडामोडी समजून घेण्याची एक पारंपरिक पद्धत. याला इंग्रजीत “Numerology” असे म्हटले जाते. या पद्धतीत जन्मतारीख आणि नावातील अक्षरांपासून काही विशिष्ट अंक काढले जातात. प्रत्येक अंकाचा एका ग्रहाशी आणि विशिष्ट गुणधर्मांशी संबंध मानला जातो..

हेही वाचा

Sankashti Chaturthi 2026: 3 जूनची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल! बाप्पांच्या कृपेने 4 राशींच्या आयुष्याचं सोनं, अडीच वर्षांनी दुर्मिळ योगायोग, चंद्रोदय, तिथी...

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Nag Panchami 2026: आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget