एक्स्प्लोर

Numerology : मॅन्युपुलेटिव्ह आणि स्मार्ट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लॅग्वेजवरुनच ओळखतात मनातलं

Numerology : आज आपण अशाच जन्मतारखेच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत जे फार मॅन्युप्युलेटिव्ह असतात. हे लोक स्मार्टही असतात.

Numerology : अंकज्योतिष शास्त्रानुसार, ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो. त्याचप्रमाणे अंकज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन देखील व्यक्तीचा स्वभाव त्याची विचारशैली दिसून येते. आज आपण अशाच जन्मतारखेच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत जे फार मॅन्युप्युलेटिव्ह असतात. हे लोक स्मार्टही असतात. तसेच, समोरच्या व्यक्तीची बॉडी लॅंग्वेजही हे लोक अगदी आरामात ओळखतात. या जन्मतारखा नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

1. ही माणसं धूर्त आणि हुशार असतात

अंकशास्त्रानुसार, जर तुमचा जन्म कोणत्या ही महिन्यात झाला असेल 5, 7, 8, 14, 16, 17, 23, 25 आणि 26 याचा अर्थ असा की तुम्ही लोकांना खोलवर समजून घेता. खुप वेळा जी लोक स्वतःला समजून घेतात, तुम्ही त्यांना त्यांच्या स्वतःपेक्षाही कितीतरी अधिक चांगल्या प्रकारे समजता.

2. जागरूकता आणि स्मार्ट विचार 

अंकशास्त्रानुसार, अशी माणसे आपल्या समोरच्या व्यक्तीची देहबोली ओळखू शकतात, या व्यतिरिक्त त्याच्या बोलण्यामध्ये फरक दिसून येतो आणि इतरांच्या नजरेतून सुटणाऱ्या गोष्टीही त्यांच्या लक्षात येतात. त्यामुळेच काही लोक त्यांना “मॅनिप्युलेटिव्ह” मानतात. खरंतर ही त्याची उच्च पातळीची जागरूकता आणि समयसूचक विचारसरणी दिसून येते.

3. बुध, केतु आणि शनिचा प्रभाव 

अंकशास्त्रानुसार, या तारखेच्या जन्मलेल्या लोकांवर बुध, केतु आणि शनिचा प्रभाव असतो. याच कारणामुळे, अशा लोकांमध्ये विश्लेषण करण्याची क्षमता, भावनांवर नियंत्रण आणि प्रभावी संवादात सामर्थ्य असते. तुम्ही ते कसे वापरता यावर अवलंबून आहे. पुढे जाण्यासाठी आणि लीडर बनण्यासाठी की अहंकारापोटी आणि नियंत्रणाच्या इच्छेमुळे? या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 

4. तुमच्या शक्तीचा योग्य वापर करा

एकंदरीत, समज आणि जागरूकता ही एक देणगी आहे आणि त्याचा योग्य वापरच तुमची खरी ओळख निश्चित करतो. तुम्ही या शक्तीचा कसा वापर करता, हेच सर्वात महत्त्वाचं आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                                            

Shukra Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांत 4 राशींचं भाग्य उजळणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरलाही मिळणार नवी दिशा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Puran: शिव आणि शंकर हे वेगवेगळे आहेत? नेमकं सत्य काय? शिवपुराण, लिंगपुराण, पौराणिक माहिती जाणून थक्क व्हाल..
शिव आणि शंकर हे वेगवेगळे आहेत? नेमकं सत्य काय? शिवपुराण, लिंगपुराण, पौराणिक माहिती जाणून थक्क व्हाल..
Numerology: आधी कष्ट, संयमाची परीक्षा, अन् वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांचा आयुष्याचा गेम पालटतो! शनिचा भक्कम पाठिंबा, अंकशास्त्रात म्हटलंय..
आधी कष्ट, संयमाची परीक्षा, अन् वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांचा आयुष्याचा गेम पालटतो! शनिचा भक्कम पाठिंबा, अंकशास्त्रात म्हटलंय..
Shani Sade Sati: दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
Garud Puran: फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...
फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
Embed widget