एक्स्प्लोर

Numerology: ती 'एक' गोष्ट 'या' जन्मतारखांना कोट्यधीश होण्यापासून रोखते, जर सुधारली तर प्रगती दुप्पट, लाईफ सेट! अंकशास्त्र

Numerology: अंकशास्त्रानुसार, तुमच्या जन्मतारखांनुसार, तुमच्या प्रगती आणि समृद्धीला अडथळा आणणाऱ्या गोष्टी इथे सांगण्यात आल्या आहेत, जाणून घ्या

Numerology: आजकालच्या या स्पर्धात्मक जगात सर्वांना श्रीमंत व्हायचंय, त्यासाठी अनेक लोक मेहनत करतात, मात्र कठोर परिश्रम करूनही पैसा टिकत नाही किंवा तुम्हाला पैसे कमवण्यात अडथळे येतात. एवढी मेहनत करूनही तुमचा बॅंक-बॅलेन्स वाढत नाही? अंकशास्त्रानुसार आज आपण तुमच्या जन्मतारखेनुसार, कोणत्या गोष्टी तुमच्या प्रगतीला अडथळा आणत आहे, ते जाणून घेऊया. तुमच्या जन्मतारखेवरून तुम्हाला कोट्यधीश होण्यापासून रोखणाऱ्या, आणि तुमच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्या गोष्टी इथे सांगण्यात आल्या आहेत, जाणून घ्या...

तुमचा मूलांक कसा काढाल? (Numerology)

अंकशास्त्रानुसार, तुमचा मूलांक काढण्यासाठी तुमच्या जन्मतारखेची बेरीज केली जाते. उदाहरणार्थ, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असेल. अंकशास्त्रानुसार, काही लोक पुरेसे पैसे कमवू शकत नाहीत, तर काही जण पुरेसे पैसे कमावूनही गरीबच राहतात. तुमचा मूलांक तुमच्या प्रगती आणि समृद्धीला अडथळा आणणारे कारण ठरतो, कोणत्या आहेत त्या गोष्टी? जाणून घ्या...

'या' जन्मतारखेच्या लोकांना कोणत्या गोष्टी कोट्याधीश होण्यापासून रोखतात..

अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 (जन्मतारीख 1, 10) असलेले लोक खूप अहंकारी असतात आणि कोणाचाही सल्ला ऐकत नाहीत. यामुळे, ते अतिआत्मविश्वासाने जोखीम पत्करतात आणि शेवटी पैसे गमावतात. मूलांक 2 (जन्मतारीख 2, 11, 20) असलेले लोक सतत भीतीच्या छायेत जगतात आणि परिणामी, पैसे कमावण्याच्या संधी हातातून निसटून जातात. मूलांक 3 (जन्मतारीख 3, 12, 21, 30) असलेल्या लोकांमध्ये शिस्तीचा अभाव असतो, म्हणूनच ते कितीही पैसे कमावत असले तरी, ते त्यात टिकून राहत नाहीत.

'या' जन्मतारखेच्या लोकांकडे पैसा टिकत नाहीत?

अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 (जन्मतारीख 4, 13, 22, 31) असलेले लोक खूप जोखीम पत्करतात आणि श्रीमंत झाले तरी अधोगती येते. त्यांना वाईट सवयी लागण्याची शक्यता असते. मूलांक 5 (जन्मतारीख 5, 14, 23) असलेल्या लोकांमध्ये स्थिरतेचा अभाव असतो; ते वारंवार व्यवसाय बदलतात. या अस्थिरतेमुळे, इच्छा असूनही त्यांना पैसे कमवता येत नाहीत. मूलांक 6 (जन्मतारीख 6, 15, 24) असलेल्या लोकांना महागड्या वस्तूंची आवड असते. ते चैनीच्या वस्तूंवर इतका पैसा खर्च करतात की ते बचत करू शकत नाहीत.

'या' जन्मतारखेचे लोक अनेकदा भरपूर रागीष्ट, निराशेला बळी पडतात

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 (जन्मतारीख 7, 16, 25) असलेल्या लोकांना एकांत आवडतो. जर त्यांनी नेटवर्किंगची आवश्यकता असलेला व्यवसाय निवडला, तर त्यांना अपयश येते. मूलांक 8 ( जन्मतारीख 8, 17, 26) असलेले लोक अनेकदा निराशेला बळी पडतात आणि स्वतःच्या कामात अडथळा आणतात, ज्यामुळे पैशांचे नुकसान होते. ज्यांचा मूलांक 9 (जन्मतारीख 9, 18, 27) आहे ते शीघ्रकोपी आणि घाई करतात. या कमकुवतपणामुळे ते चुकीचे निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशांचे नुकसान होते. तुमचा मूलांक यापैकी कोणता आहे ते शोधा, या कमकुवतपणावर मात करा...

हेही वाचा

Shani Jayanti 2026: अखेर 3 राशींची कर्जातून मुक्तता होणार, 'शनि जयंती' येतेय भाग्य घेऊन, पॉवरफुल योगायोग, एप्रिल संपताच कष्टही संपणार...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 31 July 2026: जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget