एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Chandra Gochar 2024 : अवघ्या 24 तासांनंतर 'या' राशींच्या जीवनात घडतील मोठे बदल; चंद्रदेवाच्या कृपेने गेलेला पैसा पुन्हा येईल

Chandra Gochar 2024 : चंद्र हा सुख-शांती, धन-संपत्ती, भावना, कल्पनेचा कारक मानला जातो. असं म्हणतात जर तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत असते.

Chandra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचं आपलं वेगळं महत्त्व आहे. ग्रहांच्या हालचालींचा सर्व राशींवर प्रभाव होतो. त्यानुसार आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी चंद्र (Moon) बुधच्या राशीत म्हणजेच कन्या राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राचा काही राशींवर शुभ परिणाम होणार आहे. या दरम्यान कोणकोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

चंद्र हा सुख-शांती, धन-संपत्ती, भावना, कल्पनेचा कारक मानला जातो. असं म्हणतात जर तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत असते. असे व्यक्ती आपल्या भावनांवर संयम ठेवू शकतात. 

अवघ्या 24 तासांनंतर 'या' राशींच्या जीवनात घडतील मोठे बदल;चंद्रदेवाच्या कृपेने गेलेला पैसा पुन्हा येईल 

सप्टेंबर महिन्यातील संक्रमण या राशींसाठी लाभदायक 

धनु रास (Sagittarius Horoscope)

ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राचा कन्या राशीत प्रवेश धनु राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसणार आहे. या दरम्यान तुमच्या कुटुंबात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक बाजू चांगली असेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमची तब्येत अगदी ठणठणीत असेल. समाजात मान-सन्मान वाढलेला दिसेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समाधानी वाटेल. तुमच्या अपेक्षेनुसार तुम्हाला काम मिळेल. तसेच, समाजात तुमच्या मान-प्रतिष्ठेत चांगली वाढ होते. पण, या काळात तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. पैशांचा व्यवहार करताना जरा सांभाळून करा. कोणालाही पैसे देताना आधी 10 वेळा विचार करा. घरच्यांच्या सल्ल्यानुसार किंवा मार्गदर्शनाशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी चंद्राचं संक्रमण फार अनुकूल आहे. तसेच, या काळात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळेल. तुमचा व्यवसाय चांगला वाढेल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, मित्रांच्या साहाय्याने तुमची अनेक कामे अगदी सहज सोपी होतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 01 September 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Embed widget