एक्स्प्लोर

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीपासून महिनाभर 'या' राशीच्या लोकांनी राहावं सावध; येणार आर्थिक अडचणी

Makar Sankranti 2024: मकर सक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. सूर्याचं मार्गक्रमण काही राशींसाठी नकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे, या काळात काही राशींना सावध राहावं लागेल. या राशींबद्दल जाणून घेऊया.

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत हा सण पिकं आणि सूर्याशी संबंधित आहे. हा सण संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सूर्य शनिच्या मकर राशीत प्रवेश करतो. यावर्षी 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल.

सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींचं भाग्य उजाडेल, तर काही राशींना पुढील महिनाभर सावध राहण्याची गरज आहे. या वर्षी मकर संक्रांतीला (Makar Sankranti 2024) सूर्याचं मकर राशीत होणारं संक्रमण 5 राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. पुढील महिनाभर कोणत्या राशींना पैसा, कुटुंब, व्यवसाय, शिक्षण आदी क्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल? जाणून घेऊया.

मकर संक्रांत 2024 पासून महिनाभर या राशींनी राहावं सावध

कर्क रास (Cancer Zodiac)

मकर संक्रांतीला होणारं सूर्याचं मार्गक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतं. व्यवसायिक भागीदारांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो, व्यवसायात अनेक अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवन महिनाभर तणावपूर्ण राहील. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन  जोडीदाराशी वाद होऊ शकतो, विचारांमध्ये मतभेद होतील. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. एक महिना कामावर नीट लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, अन्यथा सर्व कामं बिघडू शकतात.

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर संक्रांतीपासून पुढील महिनाभर मकर राशीच्या व्यक्तींनी आरोग्य, शिक्षण आणि पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चामुळे तुमच्यावर आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. मकर राशीच्या विद्यार्थ्यांचं मन एकाग्र होणार नाही, त्यामुळे अभ्यासात अनेक अडचणी निर्माण होतील. या काळात तुमचे कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा हे वाद वाढू शकतात.

तूळ रास (Libra Zodiac)

सूर्याचं मकर राशीत झालेलं आगमन तुळ राशीच्या लोकांवरही नकारात्मक परिणाम करेल. तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. या काळात पैशांचा व्यवहार करू नका, अन्यथा खूप पैसे खर्च होतील किंवा आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं. व्यवसायातील तुमचे प्लॅन आधीच कुणालाही सांगू नका, यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. कौटुंबिक जीवन थोडे अस्तव्यस्त राहणार आहे, वादाला तोंड फुटू शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या या दिवशी दान करण्याचे महत्त्व

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 15 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
15 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
Surya Gochar 2026 : नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
Chanakya Niti : पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
Vastu Tips : घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील; फक्त वास्तूचे 'हे' 10 नियम पाळा
घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील; फक्त वास्तूचे 'हे' 10 नियम पाळा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget