एक्स्प्लोर

Lucky Number : नव्या वर्षात कुणाचं भाग्य उजळणार? 2023 मध्ये तुमचा लकी नंबर कोणता? वाचा

Lucky Number for 2023 : नवीन वर्ष अनेक राशींसाठी 2023 खूप भाग्यवान ठरणार आहे. राशीनुसार तुमच्यासाठी कोणता अंक लंकी म्हणजे भाग्यवान आहे ते जाणून घ्या.

Lucky Number for 2023 : नवीन वर्ष 2023 (New Year 2023) अनेक राशींसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. राशीनुसार तुमच्यासाठी कोणता अंक लंकी म्हणजे भाग्यवान आहे, ते माहित करून घ्या. नवीन वर्ष प्रत्येकासाठी नवीन आशा घेऊन येते. 2023 हे वर्ष आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो हीच प्रत्येकाची इच्छा आहे. नवीन वर्ष चांगले जावे यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. 2023 मध्ये कोणत्या राशीसाठी कोणता अंक लकी ठरणार आहे ते वाचा सविस्तर.

मेष

2023 मध्ये 7 आणि 9 अंक मेष राशीसाठी खूप लकी असणार आहेत. हे लकी नंबर तुमच्यासाठी यशाची दारे खुली करतील. नवीन वर्षात या तारखांना तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता, तुम्हाला यश मिळेल.

वृषभ

नवीन वर्षात वृषभ राशीच्या लोकांसाठी 5 आणि 6 हे अंक लकी ठरणार आहेत. हे दोन्ही अंक तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करतील. 5 आणि 6 अंकामुळे नवीन वर्षामध्ये तुमचे भाग्य उजळेल.

मिथुन

2023 मध्ये मिथुन राशीसाठी शुभ अंक 5 आणि 6 आहेत. या तारखांच्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता किंवा महत्त्वाची कामे करु शकता.

कर्क

2023 वर्षामध्ये 2 आणि 6 अंक कर्क राशीसाठी खूप भाग्यवान आहेत. या दोन नंबरवर तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम करू शकता.

सिंह

नवीन वर्षासाठी या राशीसाठी भाग्यवान अंक 1 आणि 7 आहेत. हे अंक तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतील आणि भाग्य तुम्हाला साथ देईल.

कन्या

कन्या राशीसाठी 2023 वर्षात 1, 6 आणि 7 हे अंक लकी आहेत. हे अंक तुम्हाला नवीन वर्षात सुख, समृद्धी आणतील. 

तूळ

तूळ राशीसाठी नवीन वर्षामध्ये 8 आणि 1 हे अंक भाग्यवान ठरणार आहेत. या तारखांना तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता किंवा नवीन वस्तू खरेदी करू शकता.

वृश्चिक

नवीन वर्षात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 1, 3, आणि 7 हे अंक सर्वात भाग्यवान ठरणार आहेत. या तारखांना तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी 2023 मध्ये 3, 5 आणि 8 हे अंक खूप शुभ असणार आहेत. या अंकामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येईल.

मकर

मकर राशीसाठी नवीन वर्षात 3, 4 आणि 9 हे लकी आकडे ठरणार आहेत. हे आकडे तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना आणि समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्हाला मदत करतील.

कुंभ

नवीन वर्षात कुंभ राशीच्या लोकांसाठी 3, 7 आणि 9 हे शुभ अंक आहेत. यामुळे तुम्हाला नवीन वर्षात यश तर मिळेल. या तारखांना इच्छित कार्य पूर्ण होऊन तुम्हाला उत्पन्नाची नवीन साधने मिळतील.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी 2023 या नवीन वर्षात 3 आणि 9 अंक भाग्यवान आहे. हे अंक तुम्हाला तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यात मदत करतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget