एक्स्प्लोर

Libra November Monthly Horoscope 2025 : तूळ राशीसाठी नोव्हेंबरचा महिना आर्थिक संकटाचा; 15 नोव्हेंबरनंतर धनलाभाचे संकेत, मासिक राशीभविष्य

Libra November Monthly Horoscope 2025 : तूळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊयात.

Libra November Monthly Horoscope 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर 2025 चा महिना लवकरच सुरु होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे नोव्हेंबरचा (November) महिना खूप खास असणार आहे. हा महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तूळ (Libra) राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊयात.

तूळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा महिना समतोल साधणारा असणार आहे. काहीसे चढ-उतार आयुष्यात येतील मात्र त्यातूनही तुम्ही मार्ग काढाल. एकूणच हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. पहिले 15 दिवस राहीसे आव्हानात्मक जातील. म्हणजेच तुमची एनर्जी लेव्हल आणि तुमचा आत्मविश्वास काहीसा कमी पडू शकतो. 

तूळ राशीची लव्ह लाईफ (Libra November Monthly Horoscope 2025)

प्रेमाच्या बाबतीत या महिन्यात थोडं लक्ष देण्याची गरज आहे. या महिन्यात तुमचा मूड चांगला राहील याची काळजी घ्या. कारण तुमचं मन अस्वस्थ करणारे बरेच लोक तुम्हाला भेटतील. कामावर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करु नका. 

तूळ राशीचे करिअर (Libra November Monthly Horoscope 2025)

या महिन्यात तुमचं भाग्य तुमच्याबरोबर असेल. गुरु ग्रह या राशीच्या दहाव्या चरणात असल्यामुळे तुमच्या करिअरला नवी दिशा मिळेल. फक्त नवीन काही गोष्टींचे एक्सपरिमेंट्स करु नका. जे काम आहे तसंच सुरु ठेवा. तसेच, त्याला अधिक चांगलं कसं करता येईल. याचा विचार करा. 

तूळ राशीची आर्थिक स्थिती (Libra November Monthly Horoscope 2025)

आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, आर्थिक बाबतीत पैशांचं नियोजन करा. विनाकारण पैसे खर्च करु नका. अन्यथा महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या बाबतीत आळसपणा करु नका. चार पैसे हाती कसे लागतील याचा विचार करा. 

तूळ राशीचे आरोग्य (Libra November Monthly Horoscope 2025)

आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीचा अर्धा महिना काहीसा अशक्तपणा जाणवेल. तुमचा मूड चांगला नसेल. शरीरातून तुम्हाला फारसं सकारात्मक वाटणार नाही. डोळ्यांची समस्या, केस गळतीची समस्या जाणवेल. पण, शुक्र ग्रहामुळे तुमची रिकव्हरी लवकर होईल. डाएट आणि रुटीनची काळजी घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :           

Guru Shani Gochar 2026 : नव्या वर्षाची सुरुवातच होणार धमाकेदार! 'या' राशींवर असणार गुरु-शनिचा आशीर्वाद, हातात मिळालेल्या संधीचं सोनं कराल

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात 'या' देवांच्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नये? कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात? धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात 'या' देवांच्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नये? कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात? धार्मिक मान्यता सांगते...
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशींना थेट धनलाभाचे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशींना थेट धनलाभाचे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रींमतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा करणार भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रींमतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा करणार भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget