एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 30 April 2023 : आज अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय कोणतेही काम करू नका; तूळ राशीचं आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 30 April 2023 : आज तुम्हाला नवीन कामे मिळतील, जी तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल.

Libra Horoscope Today 30 April 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. तुमचा व्यवसाय (Business) पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांची (Friends) मदत घेऊ शकता. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे तुम्हाला नवीन संपर्क मिळतील, त्यातून नफा मिळवून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. चांगल्या आयुष्यासाठी तुमचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. आज अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि त्यामुळे तुम्हाला उद्या दिवसभर उत्साही वाटेल. शैक्षणिक क्षेत्रात (Education) यश मिळेल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमच्या मनाची कोणतीही इच्छा आज पूर्ण होऊ शकते. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

व्यवसायात यश मिळेल 

बिझनेस करणार्‍यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात यश मिळेल. मित्रांचेही सहकार्य मिळेल. आज तुम्हाला नवीन कामे मिळतील, जी तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

जर आपण कौटुंबिक जीवनाबद्दल बोललो तर तूळ राशीच्या लोकांच्या कुटुंबात शांती आणि आनंद राहील. सर्व सभासद आपापल्या कामात गांभीर्याने राहतील आणि रविवार असल्याने व्यस्तताही राहू शकते. घरगुती स्तरावर शुभ कार्याचे आयोजन करता येईल. जर तुम्ही संध्याकाळी काही वेळ तुमच्या कुटुंबासोबत घालवला तर ते तुमच्यासाठी चांगले राहील.

तूळ राशीसाठी आजचे आरोग्य 

हार्टचे पेशंट आहेत त्यांनी आज काळजी घ्या. वेळेवर औषध घ्या. हलगर्जीपणा करू नका.  यासोबतच आज तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या देखील जाणवू शकतात.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 30 April 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी आहे खासा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
Horoscope Today 4 August 2026 : आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
Shravan 2026: श्रावणात 12 राशीनुसार करा भगवान शंकरांच्या 'या' 12 मंत्रांचा जप! भगवान शिवकृपेने इच्छापूर्ती, संकटांचा होईल नाश, तुमची रास?
श्रावणात 12 राशीनुसार करा भगवान शंकरांच्या 'या' 12 मंत्रांचा जप! भगवान शिवकृपेने इच्छापूर्ती, संकटांचा होईल नाश, तुमची रास?
Lord Shiv: शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण केली जात नाही? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवत नाही? धर्मग्रंथातील 'हे' कारण जाणून थक्क व्हाल 
शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण केली जात नाही? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवत नाही? धर्मग्रंथातील 'हे' कारण जाणून थक्क व्हाल 

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget