एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 28 May 2023 : तूळ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी; फक्त 'ही' गोष्ट टाळा; आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 28 May 2023 : तूळ राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समाधानकारक बातमी मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे तुमच्या मेहनतीला यश मिळेल.

Libra Horoscope Today 28 May 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. जे व्यवसाय (Business) करत होते, ते व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होतील. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते वेळेवर परत करा. वरिष्ठांचे सहकार्य घेण्यात यश मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. नवीन वाहनाचा आनंद मिळण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर (Life Partner) कुटुंबाच्या (Family) भल्यासाठी काम करताना दिसतील. मित्रांच्या (Friends) मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. राजकारणात चांगली संधी आहे. 

रखडलेले पैसे मिळतील

जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नोकरीत तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसतील. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. घर, फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा असेल तर तीही पूर्ण होईल. रखडलेले पैसे आज तुम्हाला मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील, तर तुम्ही ते वेळेवर परत करू शकता. 

आजचे तूळ राशीचे आरोग्य

तूळ राशीचे आजचे आरोग्य चांगले आहे, पण तुम्हाला शारीरिक अशक्तपणा आणि थकवा जाणवेल. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा. भावंडांशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा.

तूळ राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवशी विष्णु सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 28 May 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, जुलैचा नवा आठवडा कोणासाठी भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, जुलैचा नवा आठवडा कोणासाठी भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 5 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
5 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Budh Gochar 2026 : 7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा
7 जुलैपासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; बुध ग्रहाच्या संक्रमणाने नशिबाला लागतील चार चॉंद, हातात येणार पैसाच पैसा
Weekly Horoscope: धनु, मकर राशीचे मेहनतीचे फळ मिळण्याची हीच वेळ, जुलैचा नवा आठवडा कसा असेल? कोण नशीबवान? साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीचे मेहनतीचे फळ मिळण्याची हीच वेळ, जुलैचा नवा आठवडा कसा असेल? कोण नशीबवान? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Embed widget