एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 27th March 2023 : नोकरीची नवीन ऑफर, कुटुंबाचाही पाठिंबा; तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला

Libra Horoscope Today 27th March 2023 : तूळ राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समाधानकारक बातमी मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे तुमच्या मेहनतीला यश मिळेल.

Libra Horoscope Today 27th March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना आज तुमच्या नोकरीत प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. याचा भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. आज फक्त तुम्हाला अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. रोजच्या प्रमाणे आज जरा तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. घरात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना आज नवीन नोकरीची ऑफर (Job Offer) देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुमच्या कामामुळे तुमचं नोकरीच स्थानही वाढेल. 

तुमच्या मेहनतीला यश मिळेल

तूळ राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समाधानकारक बातमी मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तुमचं आरोग्य आणि घरगुती जीवनात वाढत्या समस्यांमुळे कामात थोडा विलंब होऊ शकतो. आज तुमचा खर्च थोडा जास्त होईल आणि सामाजिक कार्यातून तुमची किर्ती वाढेल. भावंडांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका.

वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील

जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नोकरीत तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसतील. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. घर, प्लॉट इत्यादी खरेदी करण्याची इच्छाही पूर्ण होईल. रखडलेले पैसे आज तुम्हाला मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील, तर तुम्ही ते वेळेवर परत करू शकता. आज तुम्हाला कौटुंबिक सदस्य किंवा प्रिय व्यक्तीच्या आरोग्याबाबत सतत काळजी वाटू शकते. त्यामुळे तुमचे मन थोडे उदासही होऊ शकते. 

आजचे तूळ राशीचे आरोग्य

तूळ राशीचे आजचे आरोग्य चांगले आहे, पण शारीरिक अशक्तपणा आणि थकवा जाणवेल. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा. भावंडांशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा.

तूळ राशीसाठी आजचे उपाय

तूळ राशीच्या लोकांनी विष्णु सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 27th March 2023 : कर्क, कन्या, तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: धनु, मकर राशीसाठी शेवटचा आठवडा संयमाचा! खर्च वाढण्याची शक्यता; 27 मे नंतर गूड न्यूज, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशीसाठी शेवटचा आठवडा संयमाचा! खर्च वाढण्याची शक्यता; 27 मे नंतर गूड न्यूज, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Lucky Zodiac Signs : 25 मेचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! महादेवांच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
25 मेचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! महादेवांच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Guru Transit : 2 जूनला होतंय बृहस्पती ग्रहाचं महासंक्रमण; पुढचे तब्बल 152 दिवस 4 राशींवर संकटांची टांगती तलवार, सावध व्हा
2 जूनला होतंय बृहस्पती ग्रहाचं महासंक्रमण; पुढचे तब्बल 152 दिवस 4 राशींवर संकटांची टांगती तलवार, सावध व्हा
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशीसाठी मे चा शेवटचा आठवडा भाग्योदयाचे संकेत! पैसा, नोकरी, प्रेमात फायदा; साप्ताहिक राशीभविष्य वाचा
तूळ, वृश्चिक राशीसाठी मे चा शेवटचा आठवडा भाग्योदयाचे संकेत! पैसा, नोकरी, प्रेमात फायदा; साप्ताहिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Embed widget