एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 26 October 2023: तूळ राशीसाठी आजचा दिवस त्रासदायक, कोणताही निर्णय घेताना सावधान; पाहा आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 26 October 2023: तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा थोडा त्रासदायक असणार आहे. कोणताही निर्णय घेताना आज दहा वेळा विचार करा.

Libra Horoscope Today 26 October 2023: तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) थोडा त्रासदायक असेल. काही कामामुळे तुम्ही आज थोडे काळजीत पडू शकता. मुलांशी संबंधित समस्याही तुम्हाला घेरतील. आज तुम्ही तुमच्या बुद्धीने कोणताही निर्णय घेण्यात अयशस्वी होऊ शकता, कारण आज तुम्ही शारीरिक समस्यांनी त्रस्त व्हाल, त्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता आणि तुम्हाला मानसिक तणावही जाणवू शकतो.

व्यवसायात कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा असेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला काही मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

ऑफिसमध्ये देखील सावध राहा

नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या काम करताना तुमच्या कामात थोडी सावधगिरी बाळगा. आज तुमचे विरोधक तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध राहा. बोलताना विचार करुन बोला आणि एखाद्याला तुमच्यावर टीका करण्याची संधी देऊ नका.

गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता

जर तुम्हाला शेअर मार्केट किंवा सट्टा मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर पैसे गुंतवताना काळजी घ्या, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. आजचा दिवस गुंतवणूक करतानाही सावधगिरी बाळगण्याचा आहे.

तूळ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुमच्या मुलांकडून तुम्हाला आज आनंद मिळेल, त्यांच्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमच्या जोडीदारही तुमची साथ देईल. परंतु आज तुमची चिडचिड होऊ शकते. आजच्या दिवशी मुलांशी संबंधित समस्याही तुम्हाला घेरतील.

तूळ राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याबदद्ल (Health) बोलायचं झालं तर आजच्या दिवशी आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. शारिरीक स्थितीसोबत तुमची मानसिक स्थिती देखील तुमचा विश्वासघात करू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा वाईट जाणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. हा रंग तुमच्यासाठी आज खूप शुभ ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Kojagiri Purnima 2023: यंदा कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी? पाहा तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Embed widget