एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 24 October 2023: तूळ राशीच्या लोकांनी आज खोटं बोलणं टाळावं, अन्यथा वाढतील समस्या; आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 24 October 2023: तूळ राशीच्या लोकांना आज जोडीदाराची योग्य साथ मिळेल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये आज समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात आज खूप प्रगती होईल.

Libra Horoscope Today 24 October 2023: तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, ज्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. आज जास्त खोटं बोलू नका. जर तसं करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं खोटं पकडलं जाऊ शकतं, तुमच्या समोरील समस्या वाढू शकतात.

आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची योग्य साथ मिळेल. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते तुम्हाला परत देण्यात काचकुच करू शकतात, ज्यामुळे तुमचं टेन्शन वाढू शकेल. आज (Horoscope Today) तुम्ही तुमचं मन जास्तीत जास्त सामाजिक कार्यात गुंतवून ठेवाल, त्यामुळे समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा कायम राहील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये आज समस्या उद्भवू शकतात.

तूळ राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

जर आपण व्यावसायिकांबद्दल बोललो तर आज व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकतात आणि जर आपण नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोललो तर तूळ राशीच्या लोकांना आज नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकतं, ज्यामुळे त्यांचं मन आज आनंदी राहील.

तूळ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुमच्या कुटुंबात आज शांतता नांदेल. परंतु तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल. तुमचं मन आज अस्वस्थ होऊ शकतं. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या भवितव्याबद्दल तुम्हाला काळजी वाटू शकते. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. पण तुम्ही तुमच्या मुलांबद्दल थोडे चिंतेत असाल. तुमच्या मुलाच्या आरोग्यावरुन तुमचं मन थोडं अस्वस्थ होईल, त्यामुळे याबाबत आजच्या दिवशी काळजी घ्यावी. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासह दुपारच्या जेवणासाठी बाहेर जाऊ शकता.

तूळ राशीचं आजचं आरोग्य

आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कंबरेपासून खालील भागाशी संबंधित दुखणं वाढू शकतं.

तूळ राशीसाठी आजचे उपाय

आजचा दिवस चांगला जाण्यासाठी तुम्ही माकडांना गूळ आणि चणे खायला घालू शकतात.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. हा रंग तुमच्यासाठी आज खूप शुभ ठरेल. तर आज 2 हा तुमचा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Numerology Weekly Horoscope: नवीन आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांचे नशीब चमकणार! नोकरीच्या संधी, नातेसंबंध मजबूत होतील.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 July 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
Guru Purnima 2026: आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
Horoscope Today 29 July 2026: आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget