एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 1st April 2023 : आज कामाच्या बाबतीत सतर्क राहा, निष्काळजीपणा करू नका; 'असा' आहे तूळ राशीचा आजचा दिवस

Libra Horoscope Today 1st April 2023 : आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा.

Libra Horoscope Today 1st April 2023 तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. जे नोकरदार वर्ग आहेत, त्यांना आपली कामे वेळेवर पूर्ण करणं अपेक्षित आहे. आज तुमच्या कामात हलगर्जीपणा करू नका, नाहीतर मोठ्या संकटात सापडू शकता. आरोग्याबाबत सावध राहा. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करा जेणेकरून तुमची प्रकृती सुधारेल. व्यवसायातही काहीतरी नवीन करण्याची योजना आखा, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज तुमचे मित्र तुमचे रखडलेले पैसे परत मिळवण्यासाठी मदत करतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते परत देखील करा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. 

आत्मविश्वासाने परिपूर्ण असा आजचा दिवस

आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा आजचा दिवस असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. रखडलेले पैसे देखील तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु शकाल.

तूळ राशीचे लोक अति महत्वाकांक्षी असल्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात. समस्यांवर योग्य तोडगा न मिळाल्याने तुमचे मन अशांत राहील, ज्यामुळे तुम्ही उदास होऊ शकता. 

घरात धार्मिक वातावरण राहील 

आज तुमच्या कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. आज तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांचे मनोबल वाढवा. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना भेट दया. धार्मिक गोष्टीत उत्साह वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. 

आज तूळ राशीचे आरोग्य

आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. ज्यांना खांदे दुखण्याची समस्या आहे त्यांनी आज वजन उचलण्याचे काम करू नका.  अन्यथा कोणतीही दुखापत होऊ शकते.

तूळ राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवच पठण करणे लाभदायक ठरेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 1st April 2023 : महिन्यातला पहिला शनिवार 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shravan 2026: मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
Shani Vakri 2026: आता थेट डिसेंबरपर्यंत 4 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा! शनि तब्बल 138 दिवस वक्री, नशीब फळफळणार, पैसा दुप्पट, उत्पन्नाचे नवे मार्ग...
आता थेट डिसेंबरपर्यंत 4 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा! शनि तब्बल 138 दिवस वक्री, नशीब फळफळणार, पैसा दुप्पट, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Shani Sade Sati 2026 : मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम
मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Embed widget