एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 16 June 2023 : रखडलेले पैसे परत मिळतील, शिक्षणातही यश मिळेल; तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला

Libra Horoscope Today 16 June 2023 : आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा.

Libra Horoscope Today 16 June 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक कामाच्या शोधात फिरतायत त्यांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज तुमचे नातेवाईक तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत करतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर आज वेळेवर परत करा. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. 

करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक कामांमध्ये वेगवान आहे. नोकरदारांची स्थितीही मजबूत राहील. पगारवाढीची बातमी मिळू शकते. बिझनेसमधील ज्या कामाबद्दल तुम्ही खूप दिवसांपासून चिंतेत होता तेही आज पूर्ण होतील. एखाद्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि कर्ज घेतलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतील. पगारदार वर्गातील कर्मचारी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतील.

आत्मविश्वासाने परिपूर्ण असा आजचा दिवस

आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा आजचा दिवस असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. रखडलेले पैसे देखील तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु शकाल.

आज तूळ राशीचे कौटुंबिक जीवन

मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. आज तुमचे नातेवाईक तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत करतील. 

तूळ राशीसाठी आजचे आरोग्य 

अपचन आणि पोटदुखीमुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. हलके अन्न घ्या आणि जास्त पाणी प्या.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

नारायण कवच पठण करणे लाभदायक ठरेल. 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16 June 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
Virgo August Monthly Horoscope 2026 : कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी ऑगस्टचा महिना धनलाभाचा! नोकरीत पगारवाढ, प्रमोशनची शक्यता; वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget