एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 12 May 2023 : शिक्षणात प्रगतीची संधी, राजकारणातही यश; तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला

Libra Horoscope Today 12 May 2023 : आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात प्रगती दिसेल.

Libra Horoscope Today 12 May 2023 तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन पद्धतींचा अवलंब करून यश मिळवतील. तुम्हाला मित्रांद्वारे नवीन संपर्क देखील मिळतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढेल. दीर्घकालीन नफ्याच्या दृष्टिकोनातून स्टॉप आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. पालकांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात नवीन संपर्क मिळतील, त्यातून नफा मिळवून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल. विद्यार्थ्यांना (Students) नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधीही मिळेल. 

तुमची आर्थिक स्थिती सुधारेल

आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात प्रगती दिसेल. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुमच्याशी मैत्री करण्यासाठी बरेच जण उत्सुक असतील. त्यांची इच्छा पूर्ण करण्यात तुम्हाला आनंद वाटेल.

पराभवातून शिका 

आज तुम्हाला तुमच्या पराभवातून खूप काही शिकायला मिळेल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे तुमचे मन व्यक्त करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमचे व्यक्तिमत्व इतर लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल, या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. आज जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात ते सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न करा. 

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

तूळ राशीच्या लोकांना आज छातीत दुखण्याची समस्या भासू शकते. हृदयरोगींनी कोणत्याही प्रकारच्या औषधांबाबत निष्काळजीपणा करु नये. औषध आणि आहाराच्या बाबतीत गाफील राहू नका.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करा आणि त्या पाण्यात लाल चंदन टाकून सूर्याला अर्पण करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 May 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह 'या' 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह 'या' 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
Shani Vakri 2026 : लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
Horoscope Today 5 July 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Dhiraj Lingade: शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Embed widget