एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 11th March 2023 : व्यवसायात यश, नातेवाईकांशी सलोखा वाढेल; तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला

Libra Horoscope Today 11th March 2023 : बिझनेस करणार्‍यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात यश मिळेल.

Libra Horoscope Today 11th March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोक त्यांच्या नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत पदोन्नतीच्या संधीही मिळतील. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. खर्चात अनपेक्षित वाढ झाल्याने तुमची मनःशांती भंग होईल. बिझनेस करणार्‍यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात यश मिळेल. मित्रांचेही सहकार्य मिळेल.

व्यवसायात यश मिळेल 

बिझनेस करणार्‍यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात यश मिळेल. मित्रांचेही सहकार्य मिळेल. आज तुम्हाला नवीन कामे मिळतील, जी तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

तुमच्या जोडीदाराच्या नवीन कार्यात तुम्ही त्यांना पूर्ण सहकार्य कराल. नातेवाईकांबरोबर घालवलेला वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे घर संध्याकाळी पाहुण्यांनी भरलेले असू शकते. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल.

नातेवाईकांशी सलोखा वाढेल

नोकरदार वर्गाचा कामाचा आढावा वरिष्ठांकडून घेतला जाईल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. धार्मिक कार्यासाठी वेळ काढाल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

लठ्ठपणामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे योग्य आहाराकडे लक्ष द्या.     

तूळ राशीसाठी आजचे उपाय :

नारायण कवच पठण केल्याने एक ना एक प्रकारे नक्कीच फायदा होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 11th March 2023 : आजचा दिवस वृषभ, मिथुन, कन्या राशीसाठी लाभाचा! इतर राशींसाठी आजचे राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget