एक्स्प्लोर

Horoscope Today 11th March 2023 : आजचा दिवस वृषभ, मिथुन, कन्या राशीसाठी लाभाचा! इतर राशींसाठी आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 11th March 2023 : आजच्या दिवशी कोणाला यश मिळेल? कोणत्या राशीसाठी आजचा दिवस सुवर्णसंधीचा असेल? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

Horoscope Today 11th March 2023 : आजचा दिवस शनिवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यांसह सर्व राशींना सुख आणि समृद्धी मिळेल. आजच्या दिवशी कोणाला यश मिळेल? कोणत्या राशीसाठी आजचा दिवस सुवर्णसंधीचा असेल? यासाठी जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना मात्र, आज नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. अधिकार्‍यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा, ते तुमच्यासाठी चांगले राहील. घरच्यांचे सहकार्य मिळेल. काही काळ कुटुंबियांबरोबर घालवा जेणेकरून तुम्हाला प्रसन्न वाटेल. पण, कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून तणाव होऊ शकतो. विवाहित लोक त्यांच्या घरगुती आयुष्यात आनंदी दिसतील. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. 

वृषभ 

वृषभ राशीचा आजचा दिवस चांगला जाईल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. तुमच्या मालमत्तेबाबत खूप काळजी घ्या. तुमच्या पदोन्नतीची शक्यता आहे. यामध्ये तुमचे वरिष्ठ तुम्हाला मदत करतील. तुम्हाला अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही दिलेली कामे चांगल्या प्रकारे करू शकाल. कोर्ट कचेरीशी संबंधित कामे वेळेत पूर्ण होतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जे व्यवसाय करतायत त्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने खूप आनंद होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. ज्या ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी राहू शकतील अशा एखाद्या छान ठिकाणी तुम्ही भेट देण्याची योजना आखू शकता, 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची इतरांपेक्षा पुढे जाण्याची इच्छा प्रबळ होऊ शकते. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करा ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करा. यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि प्रभावाचा वापर संवेदनशील घरगुती समस्या सोडवण्यासाठी करा. आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. नोकरदार लोकांबद्दल सांगायचे तर, उद्या तुम्हाला ऑफिसमध्ये कनिष्ठांकडून सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. काही जुन्या गोष्टींबद्दल तुमची चिंता वाढू शकते, ज्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांशीही बोलाल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुम्ही जी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतात ती आज पूर्ण होतील. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. भाऊ-बहिणीचे सुख मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एक सरप्राईज गिफ्ट मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. नोकरदार लोक नोकरीबरोबर इतरही व्यवसाय करतील. यामध्ये कुटुंबियांची मदत मिळेल. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोक त्यांच्या नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत पदोन्नतीच्या संधीही मिळतील. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. खर्चात अनपेक्षित वाढ झाल्याने तुमची मनःशांती भंग होईल. बिझनेस करणार्‍यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात यश मिळेल. मित्रांचेही सहकार्य मिळेल.

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील, ज्यातून तुम्ही आर्थिक लाभ मिळवून तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता आणि तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकता. जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आज कोणतीही व्यवसाय योजना पुढे ढकलणे योग्य नाही, नाहीतर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. 

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. जे व्यवसाय करतायत आजपासून ते आपल्या रखडलेला व्यवसाय योजना पुन्हा सुरू करू शकतात. जवळच्या लोकांमधून बरेच मतभेद उद्भवू शकतात. आज व्यवसायात सुधारणा होईल. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे तुम्हाला खालील उत्पन्नाचे स्रोत मिळतील, ज्यातून तुम्ही नफा मिळवून तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसणार आहेत. आर्थिक समस्यांमुळे तुम्हाला टीका आणि वादविवादाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. पण, तुमचा आत्मविश्वास फार स्ट्रॉंग आहे. तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही खूप उत्साही असाल. ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण कराल. इतरांच्या मदतीसाठीही तुम्ही पुढे जाल. तुम्ही कुटुंबाच्या भल्यासाठी काम करा, ज्यामध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल. पैसे कसे वाचवायचे हे तुम्ही तुमच्या वरिष्ठ सदस्यांकडून शिका. तुमच्या भविष्यात खूप उपयुक्त ठरेल. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकते. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. घरच्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही कुटुंबाच्या भल्यासाठी काम करताना दिसाल. तुमच्या मुलांद्वारे तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरदार लोक नोकरीसोबत काही साईड वर्क करण्याची योजना आखतील, ज्यामध्ये त्यांचे मित्र त्यांना मदत करतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 10th March 2023 : कन्या, तूळ, मीन राशीच्या लोकांना नोकरीत चांगली बातमी मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

November 2026 Horoscope: नोव्हेंबर महिना 6 राशींसाठी नशीब पालटणारा! दिवाळी अन् ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणाला धनलाभ? कोणाला टेन्शन, मासिक राशीभविष्य...
नोव्हेंबर महिना 6 राशींसाठी नशीब पालटणारा! दिवाळी अन् ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणाला धनलाभ? कोणाला टेन्शन, मासिक राशीभविष्य...
Dussehra 2026: दसऱ्याला देवीच्या मूर्ती विसर्जनाचा 'हा' मुहूर्त माहितीय? घटाचं विसर्जन सकाळ ते दुपारपर्यंत कोणत्या वेळी कराल? धार्मिक महत्त्व, मुहूर्त..
दसऱ्याला देवीच्या मूर्ती विसर्जनाचा 'हा' मुहूर्त माहितीय? घटाचं विसर्जन सकाळ ते दुपारपर्यंत कोणत्या वेळी कराल? धार्मिक महत्त्व, मुहूर्त..
Vastu Shashtra: देवघरात तुम्हीही लाल वस्त्र ठेवता? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या! वास्तुशास्त्राचे 'हे' नियम, धार्मिक महत्त्व, परंपरा माहितीय?
देवघरात तुम्हीही लाल वस्त्र ठेवता? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या! वास्तुशास्त्राचे 'हे' नियम, धार्मिक महत्त्व, परंपरा माहितीय?
Dusshera 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! दसऱ्याचा सण ठरणार गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! दसऱ्याचा सण ठरणार गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
Embed widget