एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 07 June 2023 : आज तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 07 June 2023 : आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये चांगले परिणाम देणारा असेल.

Libra Horoscope Today 07 June 2023 तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात फिरत आहेत त्यांना चांगली नोकरी (Job) मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात. जोडीदाराबरोबर (Life Partner) काही नवीन काम करण्याची योजना तुम्ही आखू शकता. तुम्हाला तुमच्या पालकांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही काही काम करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ते सहज मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, प्लॉट, दुकान खरेदी करण्याचा तुमचा खूप दिवसांपासून जो प्रयत्न होता तो यशस्वी होताना दिसेल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. राजकारणात (Politics) यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन व्यवसायाची संधी मिळेल. 

आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये चांगले परिणाम देणारा असेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी व्यवसायातील काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामामुळे बढती मिळू शकते. 

आज तूळ राशीचे कौटुंबिक जीवन

आज कुटुंबात पाहुणे किंवा जवळच्या मित्राचे आगमन होऊ शकते. धार्मिक प्रवासाशी संबंधित चर्चा किंवा कार्यक्रम देखील आयोजित केले जाऊ शकतात. तूळ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा राहील. कुटुंबातील सदस्य प्रत्येक कामात एकमेकांना सहकार्य करतील. आज तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी नातेवाईक आणि मित्रांसोबत शेअर करा, ज्यामुळे तुम्हाला खूप हलके वाटेल. आज तुमचा जोडीदार तुम्हाला महत्वाच्या कामात सहकार्य करेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. 

आज तूळ राशीचे तुमचे आरोग्य

अनियमित खाण्याच्या सवयीवर तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. अपचन किंवा पोटाशी संबंधित कोणतेही विकार दिसून येतील. 

तूळ राशीसाठी आजचे उपाय

श्वासोच्छवासावर आधारित प्राणायाम करणं अत्यंत फायदेशीर ठरेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 07 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Horoscope Today 1 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget